क्वार्टर फायनल आधी महेंद्रसिंहचे प्रेरणादायी शब्द

स्टार स्पोर्टसने क्वार्टर फायनल आधी टीम इंडियाचा कॅप्टन, कॅप्टन कूल धोनीवर एक व्हिडीओ बनवला आहे. या ४० सेकंदाच्या व्हिडीओत धोनी खूप काही बोलून जातो, हे बोलणं भारतातील कानाकोपऱ्यातील युवकांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे.

Updated: Mar 15, 2015, 10:51 PM IST
क्वार्टर फायनल आधी महेंद्रसिंहचे प्रेरणादायी शब्द title=

मुंबई : स्टार स्पोर्टसने क्वार्टर फायनल आधी टीम इंडियाचा कॅप्टन, कॅप्टन कूल धोनीवर एक व्हिडीओ बनवला आहे. या ४० सेकंदाच्या व्हिडीओत धोनी खूप काही बोलून जातो, हे बोलणं भारतातील कानाकोपऱ्यातील युवकांसाठी प्रचंड प्रेरणादायी आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.