पराभवाने व्यथित फॅन्सनी कराचीत टीव्ही फोडले

 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरोधात सलग सहा वेळेस भारताचा पराभव झाला. यामुळे यावेळेसही भारताला हरवण्याचा मौका पाकिस्तान टीमने गमावला.

Updated: Feb 15, 2015, 10:50 PM IST
पराभवाने व्यथित फॅन्सनी कराचीत टीव्ही फोडले title=

कराची :  वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाविरोधात सलग सहा वेळेस भारताचा पराभव झाला. यामुळे यावेळेसही भारताला हरवण्याचा मौका पाकिस्तान टीमने गमावला.

पाकिस्तानचा पराभव फॅन्स सहन करू शकले नाहीत, म्हणून पाकिस्तान टीमच्या फॅन्सने टेलिव्हिजन रस्त्यावर आणून फोडले.

भारतात आनंदोत्सव साजरा होत असतांना मात्र पाकिस्तानात शिमगा होतोय. पाकिस्तान टीम मायदेशी परतेल, तेव्हा त्यांना फॅन्सचा रागही सहन करावा लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.