स्मिथचा चाहत्यांसाठी मराठीतून संदेश

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत आहे.

Updated: Apr 4, 2017, 06:33 PM IST
स्मिथचा चाहत्यांसाठी मराठीतून संदेश  title=

पुणे : आयपीएलच्या दहाव्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत आहे. याआधी फॅन्सना आकर्षित करण्याचा सगळेच खेळाडू प्रयत्न करत आहेत. यामध्ये पुण्याच्या टीमचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथ सगळ्यात पुढे आहे.

खास पुणेरी पगडी आणि वेशभुषा केल्यानंतर आता स्मिथनं पुणे टीमच्या चाहत्यांना मराठीतून संदेश दिला आहे. पुणेकरांनो आपल्या टीमला सपोर्ट करा असं स्मिथ या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.

पाहा स्मिथचा मराठीतून संदेश