वर्ल्ड टी-२०मध्ये पराभवानंतर विराटचे पहिले ट्वीट

गुरुवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर धडाकेबाज नाबाद ८९ खेळी साकारुनही भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. 

Updated: Apr 1, 2016, 03:39 PM IST
वर्ल्ड टी-२०मध्ये पराभवानंतर विराटचे पहिले ट्वीट title=

मुंबई : गुरुवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर धडाकेबाज नाबाद ८९ खेळी साकारुनही भारताला या सामन्यात विजय मिळवता आला नाही. 

यानंतर भारताचा उपकर्णधार विराट कोहलीने ट्विटर केलेय. यात त्याने दोन्ही हात नसतानाही क्रिकेट खेळत असलेल्या आमिर हुसैन लोनचा व्हिडीओ अपलोड केलाय.

 

या ट्विटमध्ये विराटने, कधीही निराश होऊ नका. जीवन कधी संपत नाही केवळ सुरु होते. या तरुणाला सलाम.