एसटीत ड्रायव्हर, कंडक्टरची भरती

एसटी महामंडळ तब्बल ११०० जागा भरणार आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. कोकण विभागासाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 11, 2013, 03:24 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
एसटी महामंडळ तब्बल ११०० जागा भरणार आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या पदांसाठी ही भरती होणार आहे.
‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीत ११०० जागा ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या रिक्त आहेत. भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी महामंडळाने तयारीही केली आहे. ही भरती कोकण विभागासाठी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.