विद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ

Updated: Mar 22, 2016, 11:23 PM IST

टोकिओ : जपानच्या एका विद्यार्थ्याने एक अशी घड्याळ बनवली आहे, जी घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिटं आणि सेकंदही...

२२ वर्षाच्या सुझुकी काँगो या थोकू विद्यापिठाच्या विद्यार्थ्याने हे घड्याळ बनवलं आहे. यात ४०७ वेगवेगळे लाकडाचे भाग वापरण्यात आले आहेत. हे घड्याळ बनवण्यासाठी सहा महिने लागले.