व्हिडिओ : तुम्ही कधी साक्षात मृत्यूदेवता 'यमा'ला पाहिलंत का?

तुम्हाला तुमच्या गाडीत कधी मृत्यूचा देवता समजला जाणारा 'यम' दिसलाय का? पण, चेन्नईमधल्या 'झारा' या बारमध्ये मात्र अनेकांना साक्षात यम त्यांच्या गाडीत बसलेला दिसला....

Updated: Sep 6, 2014, 06:10 PM IST
व्हिडिओ : तुम्ही कधी साक्षात मृत्यूदेवता 'यमा'ला पाहिलंत का? title=

मुंबई : तुम्हाला तुमच्या गाडीत कधी मृत्यूचा देवता समजला जाणारा 'यम' दिसलाय का? पण, चेन्नईमधल्या 'झारा' या बारमध्ये मात्र अनेकांना साक्षात यम त्यांच्या गाडीत बसलेला दिसला....

'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह'च्या घटना टाळण्यासाठी चेन्नई ट्राफिक पोलिसांनी या बारसोबत मिळून जनजागृतीसाठी केलेला हा एक प्रयत्न आहे... पाहा, यमाला पाहून पिऊन गाडी चालवण्यासाठी बसलेल्यांना कसा फुटतोय घाम... 

 
व्हिडिओ पाहा - 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.