चॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेविरुद्ध भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकताना पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

Updated: Jun 11, 2017, 02:45 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : आफ्रिकेविरुद्ध भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय  title=

ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकताना पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

स्पर्धेची सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास ग्रुप बीमधून सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ ठरेल.

भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह