सचिन तेंडुलकरने अर्जुनसोबत शेअर केला हा फोटो

पाहा हा फोटो 

सचिन तेंडुलकरने अर्जुनसोबत शेअर केला हा फोटो  title=

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. नुकताच तो आपल्या कुटुंबासोबत राजस्थान फिरून आला आहे. यावेळी सचिन तेंडुलकर आपल्या काही मित्रांसोबत होता. या पिकनिकमधील अनेक फोटो सचिनने शेअर केले आहे. 

सचिनने क्रिकेट करिअरमध्ये फलंदाजीमधील जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. असं म्हटलं जातं की, इंडियन क्रिकेटमधील जर्सी घालणारा तो सर्वात उत्तम फलंदाज आहे. निवृत्त झाल्यानंतरही तो क्रिकेटशी या ना त्या कारणाने जोडला गेला आहे. 

आता सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर फास्ट बॉलर आणि डोमेस्टिक क्रिकेटच्या रुपात शानदार परफॉर्म करत आहे. नुकताच सचिनने अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सुपर डुपर हिट सिनेमा ठरलेल्या 'शोले'च्या लोकेशनवरील आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kitne Aadmi The? It was a complete Sholay experience. Ek photo toh banta hai. #rajasthantales

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Look who I found relaxing in the desert #LeopardSpotted #RajasthanTales

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The hospitality you experience in Rajasthan is always special. Thank you so much for the warm welcome. #RajasthanTales

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सचिनने राजस्थान टूरचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याला काही प्राणी दिसले त्यांच्यासोबत देखील त्याने फोटो काढला आहे. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.