PICS : हरवल्यानंतरही वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाला घरी पाहुणचार

टीम इंडिया ब्राव्होच्या घरी सेलिब्रेशन केलं यावेळी टीम इंडियाचे सदस्य ब्राव्होच्या आईला भेटले. ब्राव्होने हे काही फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले.

Updated: Jun 26, 2017, 03:26 PM IST
PICS : हरवल्यानंतरही वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाला घरी पाहुणचार title=

नवी दिल्ली : अजिंक्य रहाणेने केलेल्या जोरदार शतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या एकदिवशीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटस सामन्यात वेस्ट इंडिजला १०५ धावांनी हरवलं. 

यानंतर विजय साजरा करण्यासाठी टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या क्रिकेट प्लेअरचंच घर निवडलं, टीम इंडिया ब्राव्होच्या घरी सेलिब्रेशन केलं यावेळी टीम इंडियाचे सदस्य ब्राव्होच्या आईला भेटले. ब्राव्होने हे काही फोटो इन्स्टाग्रामला शेअर केले.

 

It was great to have my brother from another Mother at my house last night along with his beautiful daughter an my mom #champion #djbravo #Family @mahi7781

A post shared by Dwayne Bravo (@djbravo47) on

धोनी, जीवा आणि ब्राव्होच्या आईचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर करताना, त्याने शानदार कॅप्शन दिले आहेत, भूवनेश्वर कुमारसोबत फोटो शेअर करताना ब्राव्होने आयपीएल आणि पर्पल कॅपचाही उल्लेख केला आहे.

 

The only two players in the history of ipl to won purple Cap 2 times @imbhuvi #champion

A post shared by Dwayne Bravo (@djbravo47) on