उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक, नायडूंचे पारडे जड

राष्ट्रपती निवडणुकीनंतर आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. भाजप आणि मित्र पक्षाकडून व्यंकय्या नायडू तर काँग्रेस लोकशाही आघाडीचे उमेदवार डॉ. गोपाळकृष्ण गांधी यांच्यामध्ये आज लढत होत आहे. 

Aug 5, 2017, 08:38 AM IST

नायडूंच्या राजीनाम्यानंतर... स्मृती इराणींवरचा पदाचा 'भार' वाढला!

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून व्यंकय्या नायडू आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नायडूंनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारलाय. त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त भार वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांच्याकडे सोपवण्यात आलाय. तर नागरी विकास मंत्रालयाचा भार नरेंद्र तोमर यांना देण्यात आलाय. 

Jul 18, 2017, 11:25 AM IST

एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी नायडू आज दाखल करणार अर्ज

एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. नायडू आज उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.

Jul 18, 2017, 09:20 AM IST

वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.

Jul 17, 2017, 07:49 PM IST

वेंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

वेंकय्या नायडू हे एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

Jul 17, 2017, 07:03 PM IST

'हे गांधी उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील?'

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएनं गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी दिली आहे.

Jul 17, 2017, 03:39 PM IST

विरोधकांकडून उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित

१८ विरोधीपक्षाच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी आज संसदेत काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

Jul 11, 2017, 01:32 PM IST

'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. 

May 31, 2017, 01:36 PM IST

प्रकाश जावडेकर लेट, उपराष्ट्रपती भडकले!

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेत उशिरा आल्याबद्दल बोलणी खावी लागली.

Apr 10, 2017, 09:51 PM IST

उपराष्ट्रपतींच्या कार्यक्रमात मोठी चूक... भारतासोबतच लागला पाकिस्तानचा नकाशा

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या एका कार्यक्रमात लागलेल्या बॅनरमध्ये चक्क भारताचा चुकीचा नकाशा छापण्यात आलेला दिसला.

Jun 1, 2016, 04:52 PM IST

'उपराष्ट्रपतींनी तिरंग्याला सलामी न देणं प्रोटोकॉलनुसारच...'

राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वाजाला सलामी दिली नाही. हा विषय सोशल मीडियामध्ये भलताच गाजला. यानंतर घाईघाईने उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानं यावर एक स्पष्टीकरण जाहीर केलंय. 

Jan 27, 2015, 07:42 PM IST

हमीद अन्सारी यांनी घेतली शपथ

देशाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पदाची शपथ घेतलीय. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी दुस-यांदा शपथ घेतली.

Aug 11, 2012, 01:54 PM IST

अन्सारी पुन्हा उपराष्ट्रपती

हमीद अन्सारी पुन्हा एकदा भारताच्या उपराष्ट्रपती पदावर निवडून आले आहेत. यूपीएचे उमेद्वार असलेल्या अन्सारींनी एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांचा पराभव केलाय.

Aug 8, 2012, 07:28 AM IST