कलावंत

Corona Virus: प्रशांत दामलेंचा पडद्यामागील कलावंतांना मदतीचा हात

गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं 

Mar 17, 2020, 10:45 AM IST

'पियानो'च्या तालावर प्राण्यांना नाचवणाऱ्या कलावंताचा 'एकाकी' मृत्यू

वादळात अडली माझी नाव रे... नौका माजी किनाऱ्याला लाव रे...

 

Jul 12, 2018, 03:10 PM IST

पुणे | प्रभाकर पटवर्धन | बिंदू चित्राची कलेचा वारसा जपणारा कलावंत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 1, 2018, 03:46 PM IST

पुण्यात लेखक-निर्माते अजय झनकर यांचं आजाराने निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:13 PM IST

भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नाही- मनसे

मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेने केलाय.

Sep 28, 2016, 07:57 PM IST

बळीराजाला धीर देण्यासाठी कलात्मक मार्ग

बळीराजाला धीर देण्यासाठी कलात्मक मार्ग

Mar 31, 2016, 10:00 PM IST

कलावंतांशी संवाद साधणारा नेता - आळेकर

कलावंतांशी संवाद साधणारा नेता - आळेकर

Dec 12, 2015, 12:03 PM IST

पाक कलावंतांच्या मुद्यावर मनसेची माघार; शिवसेना काय करणार?

पाकिस्तानी गायक अदनान सामीला केंद्र सरकारनं अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. या प्रकारानं व्यथित झालेल्या मनसेनं आता पाकिस्तानी कलावंतांना विरोध करण्याची भूमिकाच मागे घेण्याचं ठरवलंय तर दुसरीकडं शिवसेनेची मात्र यावरून चांगलीच कोंडी झालीय.

Aug 6, 2015, 11:52 AM IST

महाराष्ट्र भवनात मराठी कलाकारांचाच अपमान

दिल्लीत मराठी माणसांसाठी बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनात आता अमराठी अधिकाऱ्यांची मुजोरी सुरु झालीय. याचा फटका दिल्लीत राहणाऱ्या आणि महाराष्ट्र सदनात कार्यक्रम करु इच्छिणाऱ्या कलावंतानाच सहन करावा लागतोय.

Nov 24, 2013, 03:48 PM IST

हॅपी बर्थडे सुलोचनादिदी!

रसिकांच्या ह्रदयात आदराचं स्थान मिळवणारे मोजके ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यात अभिनेत्री सुलोचनादीदी आहेत. आपल्या जिवंत अभिनयानं त्यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. दीदींचा आज ८५ वा वाढदिवस आहे.

Jul 30, 2013, 09:35 AM IST

`पाक कलावंतांना आमंत्रित करणाऱ्यांनाही इंगा दाखवू`

पाकिस्तानी कलावंतांना शिवसेनेचा विरोध आहेच, मात्र यापुढे त्यांना आमंत्रित करणाऱ्यांनाही शिवसेना इंगा दाखवेल असा इशारा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

Mar 16, 2013, 09:23 PM IST