गुजरात निवडणूक

गुजरात निवडणुकीमुळे जीएसटीत बदल झाला - शरद पवार

  भाजपने गुजरात निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.  ते नाशिकमध्ये बोलत होते. 

Nov 11, 2017, 09:06 PM IST

गुजरातची निवडणूक ठरवणार पुढचा पंतप्रधान

भाजपनं संघटनात्मक रचनेवर भर दिलाय. तर काँग्रेसनं जातीय समीकरणाची मोट बांधून बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 

Nov 11, 2017, 05:08 PM IST

राहुल गांधी ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी पुन्हा राहुल गांधी गुजरातच्या तीन दिवसांच्या दौ-यावर पोहोचले आहेत. यावेळी ते उत्तर गुजरातचा दौरा करत आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गडा मानला जातो.

Nov 11, 2017, 02:52 PM IST

गुजरात निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. आरक्षणासंदर्भात काँग्रेस नेते कपिल सिब्बलांची पाटीदार संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

Nov 10, 2017, 05:45 PM IST

मुंबई | गुजरातच्या निवडणुकीत शिवसेनेची उडी

मुंबई | गुजरातच्या निवडणुकीत शिवसेनेची उडी 

Nov 9, 2017, 12:31 PM IST

मोदींकडे पोलीस-आर्मी आहे तर माझ्याकडे सत्य आहे- राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यात भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Nov 3, 2017, 08:16 AM IST

राहुल गांधी ३ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसं राज्यातील राजकीय घडामोडी अधिक वेगाने वाढत आहे. सर्व पक्षाचे प्रमुख नेते राज्यातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष भरूच येथून हा दौरा सुरू करणार आहेत. या काळात राहुल गांधी दक्षिण गुजरातमधील भरूच, तापी, वलसाड, नवसारी आणि सुरतमध्ये जातील. या वेळेत ते सभा आणि रॅली करतील. राहुल गाँधी शेतक-यांच्याशी देखील चर्चा देखील करणार आहेत.

Nov 1, 2017, 09:45 AM IST

हार्दिक पटेलने काँग्रेसला दिलं अल्टिमेटम

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत चर्चांचं केंद्र बनलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने काँग्रेस पक्षाला एक अल्टिमेटम दिला आहे.

Oct 28, 2017, 06:09 PM IST