तारक मेहता का उल्टा चष्मा

'तारक मेहता..' मालिकेत डॉ. हाथीची व्यक्तिरेखा कोण साकारणार?

गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' 

Jul 9, 2018, 04:20 PM IST

बर्थडे स्पेशल : जेठालाल उर्फ दिलीप जोशी दर महिन्याला करतात इतकी कमाई...

तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय टी.व्ही. मालिकेतून घराघरात पोहचलेल्या जेठालाल म्हणजे अभिनेता दिलीप जोशी यांचा आज ५० वा वाढदिवस आहे.

May 26, 2018, 01:28 PM IST

अविवाहीत नाही पत्रकार पोपटलाल ; ही आहे त्यांची खरी पत्नी

तारक मेहता का उल्टा चष्मा ही सब टी.व्ही. वरील मालिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात.

Mar 31, 2018, 11:14 AM IST

'दया बेन' फेम दिशाच्या एक्झिटबद्दल निर्मात्याने केला खुलासा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमधून घराघरात पोहचेल्या 'दया बेन'ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 'दया बेन' ही भूमिका साकारणारी दिशा वाकनी सध्या आईपण एन्जॉय करत असल्यामुळे मालिकेपासून दूर झाली आहे.  

Mar 12, 2018, 02:34 PM IST

'तारक मेहता'मधील बबितावर लैंगिक छळाची आपबीती

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही  मालिकेमधून घराघरात पोहोचलेल्या बबिता अर्थात मुनमुन दत्ता हिच्यावर  लैंगिक छळाची आपबीती ओढवली होती. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आणलेय.  तिने आपबीतीची माहिती 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केलेय.

Nov 3, 2017, 10:47 PM IST

'तारक मेहता..' मधून 'हे' पात्रही हटवले जाणार?

सब टीव्हीवरील 'तारक मेहता....' ही अत्यंत लोकप्रिय मालिका गेले काही दिवस  बातम्यांचा एक भाग होत आहे. 

Sep 22, 2017, 09:48 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चं काय होणार

स्वत:चं वेगळेपण जपणारी टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Sep 17, 2017, 09:20 PM IST

'तारक मेहता'चे बाबूजी जेठालालपेक्षाही वयाने आहेत लहान

मालिका जगतात 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे. ही मालिका सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच या मालिकेने चांगला टीआरपी मिळवण्यास सुरुवात केली. अद्यापही या मालिकेचे चाहते कमी झालेले नाहीत.

Jul 20, 2017, 07:45 PM IST

तारक मेहता...फेम दयाबेन लवकरच देणार गुड न्यूज!

सब टीव्ही चॅनेलवरील तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलेय.

Jun 1, 2017, 06:54 PM IST

टप्पूची भूमिका साकारणार राज उनादकत

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पूची भूमिकेला भव्य गांधीने अलविदा केल्यानंतर आता ही भूमिका अभिनेता राज उदानकत साकारणार आहे. 

Mar 5, 2017, 10:01 AM IST

'तारक मेहता...' मध्ये आता हा कलाकार दिसणार नाही...

गेल्या नऊ वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एक मुख्य कलाकार शोला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आम्ही बोलतोय ते जेठालाल(दिलीप जोशी) आणि दया भाभी(दिशा वाकाणी) यांचा मुलगा टप्पूबद्दल. 

Feb 10, 2017, 12:06 PM IST

तारक मेहताचे हे अॅक्टर्स कोणते स्मार्टफोन वापरतात?

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने नुकतेच २००० एपिसोड पूर्ण केले. या शोमध्ये जेठालाल यांचे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टचे शॉप आहे. गोकुळधाम सोसायटीमधील सर्वच सदस्य येथून खरेदी करतात. मोबाईल, असो टीव्ही असो वा इतर काही. जेठालालच्या दुकानातूनच खरेदी केली जातात. मोबाईल बाबत बोलायचे झाल्यास तुम्हाला माहीत आहे का हे स्टार्स रीअल लाईफमध्ये कोणते स्मार्टफोन वापरतात.

Aug 14, 2016, 11:07 AM IST

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कलाकारांनी खरी नावं

टीव्हीवरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामधील कलाकारांची खरी नावं जाणून घ्यायला नक्की आवडेल. हे कलाकार वेगवेगळ्या भाषेचे असले तरी ते कोणत्याही भाषेतील भूमिका सुंदरपणे निभावतात.

Aug 10, 2016, 01:44 PM IST

तारक मेहताचे हे स्टार दिवसाला किती कमावतात

छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार आपल्या कामासाठी चांगलेच पैसे कमावतात. नुकतेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे २००० भाग पूर्ण झाले.

Jul 31, 2016, 10:26 AM IST

बबिता ते जेठालालपर्यंत कोणते स्टार्स कोणती कार वापरतात...घ्या जाणून

हिंदी प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील स्टारकास्ट पडद्यावर अनेकदा रिक्शामधून प्रवास करताना आपल्याला दिसते.

Jul 22, 2016, 10:30 AM IST