तारक मेहता का उल्टा चष्मा

तारक मेहताच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू

सब वाहिनीवरील प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये.

Jul 1, 2016, 01:55 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'नं रचलाय राष्ट्रीय रेकॉर्ड... 'लिम्का'नं घेतली दखल

नुकतीच 'बालिका वधू' या कार्यक्रमानं सर्वाधिक काळ सुरू असणारा कार्यक्रम म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये एन्ट्री मिळवली होती. आता आणखी एका कार्यक्रमानं राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय. 

Jun 3, 2016, 04:40 PM IST

'तारक मेहता'मध्ये जेठाची झाली बबिता...

सुप्रसिद्ध कॉमेडी सिरिअल 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये जेठालाल मनोमनी बबिताला खूप पसंत करतो. पण सध्या बबिताच्या वैवाहिक जीवनात वाईट दिवस सुरू आहे. अय्यर आणि बबिताचा घटस्फोट होत आहे. 

May 9, 2016, 07:58 PM IST

'तारक मेहता'च्या 'बबिता जी'चे या अॅक्टरशी होते संबंध

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ता भलेही सध्या सिंगल असली तरी एकेकाळी तिचे अॅक्टर अरमान कोहली याच्यासोबत अफेयर होते. २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला. अरमानचा चिडका आणि आक्रमक स्वभावामुळे दोघांचा ब्रेकअप झाला.

Apr 19, 2016, 04:01 PM IST

तारक मेहतामधील बबीता-अय्यर होणार वेगळे

२०१६ हे वर्ष चित्रपट आणि छोट्य़ा पडद्यावरील जोड्यांसाठी काही खास नाहीये. आतापर्यंत कटरिना-रणबीर, अनुष्का-विराट, रश्मी देसाई-नंदीश संधू या जोड्या वेगळ्या झाल्यानंतर आता या प्रसिद्ध जोडीचाही समावेश झालाय.

Apr 6, 2016, 02:09 PM IST

तारक मेहतामधील गरिमाला नोकराने खाण्यातून दिले विष

तारक मेहतामधील अभिनेत्री गरिमा गोएलला तिच्या घराती नोकराने विष दिल्याची घटना गेल्या महिन्यात २४ फेब्रुवारीला घडली होती. यानंतर गरिमा तिचे पती धर्मेश ठकराल आणि मुलगा आश्रय याला रुग्णालयाक दाखल करण्यात आले. 

Mar 2, 2016, 02:50 PM IST

'तारक मेहता...'ची 'दया भाभी' लग्नाच्या बेडीत!

प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील दया भाभी म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानी हिचा लग्न समारंभ नुकताच पार पडलाय.... अगदी साध्या पध्दतीचे असं हे लग्न होतं.

Nov 25, 2015, 02:18 PM IST

तारक मेहता फेम दिशा वकानी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर

सब टिव्ही चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेत्री दिशा वकानी अर्थात तुमची आमची दयाभाभी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

Nov 22, 2015, 12:24 PM IST