परीक्षा

एसटी महामंडळाच्या अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची 28, 29 ऑक्टोबरला परीक्षा

एसटी महामंडळातील अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची परीक्षा 28 आणि 29 ऑक्टोबरला आहे. जानेवारी 2017 मध्ये एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेल्या विविध रिक्त पदाच्या जाहिरातीमधील 313 अतांत्रिक पर्यवेक्षक पदासाठी 28 आणि 29 ऑक्टोबरला परीक्षा आहे.  

Oct 26, 2017, 08:49 AM IST

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना आधार कार्ड सक्तीचे असणार आहे.

Oct 25, 2017, 04:40 PM IST

१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.

Oct 24, 2017, 04:07 PM IST

पाचवी ते आठवीच्या परीक्षा पुन्हा सुरु होणार - प्रकाश जावडेकर

पाचवी ते आठवीच्या परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.  केंद्र सरकार यासंदर्भात संसदेत विधेयक आणणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत प्रश्न-उत्तराच्या तासात दिली. 

Jul 27, 2017, 08:03 PM IST

पुणे विद्यापीठाचा प्रताप, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दाखवलं गैरहजर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jul 26, 2017, 06:04 PM IST

पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

Jul 22, 2017, 04:15 PM IST

सीए अंतिम परीक्षेत डोंबिवलीचा परेश शेठ देशात पहिला

सीए अर्थात चार्टर्ड अकाऊंटन्ट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. 

Jul 18, 2017, 01:07 PM IST

वेश्या व्यवसायातून बाहेर पडून तिनं दिली बारावीची परीक्षा

वेश्या व्यवसायातून बाहेर पडून तिनं दिली बारावीची परीक्षा

Jun 20, 2017, 04:20 PM IST

सीबीएसई : बोर्डाच्या परीक्षेतील मार्कांमध्ये मोठा गोंधळ

सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या निकालामध्ये मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलेय. १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये मोठी गडबड झाल्याचे समोर आलेय.

Jun 18, 2017, 11:16 AM IST