पोलखोल

एक्सक्लुझिव्ह : सुधाकर शेट्टीच्या टीडीआर घोटाळ्याची पोलखोल

पालिका आणि एसआरएच्या मदतीनं बिल्डर सुधाकर शेट्टीने टीडीआर घोटाळा तर केलाच शिवाय प्रभादेवीतील एसआरए प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात सोयी सवलती पदरात पाडून घेतल्या. या बड्या बिल्डरवर प्रशासन कसं मेहेरबान झालंय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 

Jun 28, 2016, 10:58 PM IST

दाऊदच्या पाकिस्तानातल्या चार पत्त्यांची इंग्लंडकडून पोलखोल!

इंग्लंडनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक घोटाळ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांची आणि समूहांची एक नवी यादी जाहीर केलीय. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचंही नाव आहे. या सूचीत दाऊदच्या चार पत्त्यांचाही उल्लेख आहे. हे चारही पत्ते पाकिस्तानातले आहेत.

Feb 2, 2016, 10:48 PM IST

भाजप सदस्य नोंदणीची पोलखोल

औरंगाबाद महापालिकेत भाजपच्या सदस्य नोंदणीची पोलखोल झाल्याचं समोर आलंय. निम्म्या सदस्यांनीसुद्धा भाजपवर विश्वास दाखवलेला नाही.

Apr 24, 2015, 07:47 PM IST

सेवकानं केली आसाराम बापूची पोलखोल!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सध्या कोठडीत असलेल्या आसाराम बापूंच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. आता आसाराम बापूच्या सेवकानचं आसाराम बापूंची पोलखोल केलीय.

Sep 4, 2013, 11:25 AM IST

'अजित पवार लाचखोर मंत्री'

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कॅगनं आपल्या अहवालात जलसंपदा खात्याची पोलखोल केलीय.

Apr 19, 2013, 11:51 AM IST

पोलखोल : उजनीतलं पाणी बारामतीच्या डेअरीला!

उजनीत पाणी नसल्याच्या अजित पवारांच्या दाव्याची पोलखोल झालीय. उजनीत पाणी असलं तरी ते दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्यात येत नाही तर हे पाणी जातंय बारामतीच्या डायनामिक्स डेअरीला...

Apr 10, 2013, 11:40 AM IST