बाजार

सोन्याच्या भावात १३० रूपयांनी वाढ

सोन्याचा भाव सलग दुसऱ्या दिवशी १३० रुपयांनी वधारला आहे, तर २७ हजार ३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. दुसरीकडे चांदीचा भाव २५० रुपयांच्या तेजीसह ३८ हजार रुपयांच्या पातळीवर गेला. 

May 7, 2015, 10:54 AM IST

वेळेआधीच बाजारात हापूसची एन्ट्री

वेळेआधीच बाजारात हापूसची एन्ट्री

Feb 13, 2015, 11:03 AM IST

उत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या

साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय. 

Feb 1, 2015, 03:36 PM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

Oct 21, 2014, 10:17 PM IST

फटाक्यांच्या बाजारात भीषण आग, जीवितहानी नाही

हरियाणामध्ये फरीदाबादच्या एनआयटी दसरा मैदानात सजलेल्या फटाक्यांच्या बाजारात मंगळवारी सायंकाळा अचानक आग लागली... या आगीत 100 हून अधिक दुकानं जळून खाक झालीत...

Oct 21, 2014, 08:28 PM IST

चीनी नाही, 'इको कंदिलां'ना बाजारात मागणी

चीनी नाही, 'इको कंदिलां'ना बाजारात मागणी 

Oct 17, 2014, 10:01 AM IST

सोन्याचे भाव हलक्यानंच चढले...

नफा वसुलीच्या दबावामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण दिसून आली. स्टॉकिस्टनं केलेल्या सिमित लिलावाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला.

Jul 29, 2014, 11:55 AM IST

नोकियाचा ल्युमिया 630 बाजारात

नोकिया कंपनीचा लुमिया 630 चे दोन मॉडेल बाजारात आले आहेत. फोनमध्ये डुअल सिम असून त्याची किंमत 10,500 निश्चित केलीय. बाजारात नोकिया शॉपमध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

Jun 15, 2014, 08:43 PM IST

भारतीय बाजारात आता आयफोन ४ विकणार नाही अॅपल

अॅपलनं आयफोन ४ मॉडेलला रि-लॉन्च करण्यासाठी चार महिन्यांच्या आत भारतीय बाजारातून हे फोन परत घेण्याचा निर्णय घेतलाय.

May 7, 2014, 12:23 PM IST

सारंगखेड घोडे बाजारात पावणे दोन कोटींची उलाढाल

पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडेबाजारातला..

Dec 24, 2013, 07:26 PM IST