ब्लॉग

ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी (भाग-२)

लोकलमधल्या गर्दीत येणारे अनुभव...

Feb 28, 2019, 05:40 PM IST

ब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी

लोकलमधील गर्दीतला प्रवास आणि अनुभव

Feb 19, 2019, 02:39 PM IST

ब्लॉग : कोड बदलून 'आधार' सॉफ्टवेअर हॅकिंग शक्य

'हफिंग्टन पोस्ट'नं केलेल्या दाव्यानुसार, 'आधार'च्या सॉफ्टवेअरचा कोड बदलून ते हॅक केलं जाऊ शकतं

Sep 12, 2018, 01:25 PM IST

ब्लॉग : दृष्टीबाधित (?) विद्यार्थ्यांसोबत तोरणा चढाईचा संस्मरणीय अनुभव

अनंत अडचणींना तोंड देत त्यांचं जगणं.... त्यांच भावविश्व....सर्वच अंतर्मुख करणारं...

Aug 25, 2018, 05:13 PM IST

ब्लॉग : आज्ञापत्र आणि शिवाजी महाराजांची दुर्गनीती

हे दुर्ग असेच का बांधले असतील? हे दरवाजे, हे बुरुज, ह्या पाण्याच्या टाकी इथंच का खोदले असतील?

Jul 19, 2018, 05:44 PM IST

ब्लॉग : तुमची पावसाळी भटकंती सुखकारक होण्यासाठी...

पावसाळ्यात भटकंती करताना कोणती खबरदारी घ्यावी, काय काळजी घ्यावी ह्याचा थोडक्यात घेतलेला आढावा... 

Jul 18, 2018, 05:34 PM IST

माणुसकीचा गहिवर.... मकरंदगड आणि कोंडनाळ!

हेवा वाटावा असं आतिथ्य, आपलेपणा, परोपकार आणि प्रामाणिकपणा... याहूनही बरंच काही! 

Jul 17, 2018, 03:39 PM IST

ब्लॉग : अशी होती आमची 'रणथंबोर' अभयारण्यातली सफारी

शेवटी जंगलचा राजाच तो, त्याला नजरेत कितीही साठवलं तरी पुन्हा पुन्हा त्याला पाहण्याची आस काही संपत नाही, हे मात्र खरंय

Jun 13, 2018, 08:13 AM IST

फेसबुकने युजर्ससाठी लागू केली नवी प्रायव्हसी

फेसबुकचे उपाध्यक्ष आणि मुख्य गोपनीयता अधिकारी एरिन इगन यांनी एका ब्लॉगद्वारे ही माहिती दिली.

Apr 18, 2018, 10:55 PM IST

महिला दिन स्पेशल ब्लॉग : स्त्री-पुरुष समानतेसाठी संघर्ष आवश्यक… - सुप्रिया सुळे

संसाराच्या लाख जबाबदाऱ्या सांभाळत ऑफीसचेही काम यशस्वीपणे करणाऱ्या, शेतामध्ये काबाडकष्ट करणाऱ्या, विविध क्षेत्रामध्ये प्रगतीचे सर्वोच्च टोक गाठणाऱ्या अशा सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.

Mar 8, 2018, 11:43 AM IST

महिला राज(कारण)

आपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं  नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.

Mar 8, 2018, 11:16 AM IST

'जाणीव' : महिला दिन विशेष ब्लॉग

आई म्हणाली "उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला ?" वेगळंच वाटल काहीतरी। मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच.. 

Mar 8, 2018, 08:02 AM IST

दुबईच्या हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारीच्या रात्री नेमकं काय झालं?

बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्याने फक्त कपूर कुटुंबच नाही तर संपूर्ण बॉलिवूड त्या धक्कयात आहे. 

Mar 4, 2018, 09:29 AM IST

ब्लॉग : ...आणि शहराला मंत्रीपद मिळाले!

आज ना उद्या राजा प्रसन्न होईल, असा विश्वास राम-लक्ष्मण जोडीला होता! त्याच विश्वासावर ही जोडी दिवस ढकलत होती!

Feb 20, 2018, 03:52 PM IST

आणि आता राम हसतोय....!

पिंपरी चिंचवड आटपाट नगरातील अविकसित भागाच्या विकासासाठी तब्बल 425 कोटींच्या मुद्रांची कामे एकाच दिवशी मंजूर झाल्याने उठलेले वादळ काही केल्या शांत होताना दिसत नाही. 

Jan 23, 2018, 07:14 PM IST