Success Story : दुष्काळी गावात पडतो डॉलर्सचा पाऊस, इंटरनेटची शेती... प्रत्येक तरुण लखपती
बीडमधलं दुष्काळी कोळगाव, मात्र या गावातले तरुण डॉलर्समध्ये कमाई करतात, असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही... ही किमया त्यांनी कशी साधली, लखपती होण्याचा मार्ग या तरुणांना कसा सापडला. पाहा कोळगावची यशोगाथा
Mar 22, 2023, 09:51 PM ISTब्लॉग : पिंपरी चिंचवडमधील 'ती' एक भयानक रात्र...!
शहरातील ऑक्सिजन काही काळ पुरेल एवढाच शिल्लक
Apr 23, 2021, 09:48 AM IST...म्हणून संवेदना जिवंत राहतात
झी 24 तासाच्या अँकर/प्रोड्युसर सुवर्णा धानोरकर यांनी मुलं पालकांना कशी रोजच्या प्रसंगातून काही ना काही शिकवून जातात हे मांडलंय.
Dec 3, 2020, 11:54 AM ISTपिंपरी चिंचवड भाजप आणि थ्री इडियट्स...!
ज्या दिवशी तिजोरीच्या चाव्या मिळवणार यावर शिक्कामोर्तब होणार होते तो संपूर्ण दिवस त्याला आठवला.
Mar 3, 2020, 03:22 PM IST...आणि पिंपरी भाजपचा 'एक'नाथ एकाकी पडला...!
...आणि या विचाराने तर तो आणखीच हवालदिल झाला!
Feb 23, 2020, 01:04 PM IST'इंटरनेटने संस्कृती जवळ आणली पण.... ', झुकरबर्गची भावनिक साद
2020 चा मार्कचा अजेंडा ब्लॉगमधून शेअर
Jan 12, 2020, 12:22 PM ISTरायबरेलीची 'मठी' तुटेल का?
रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचा मठ. वर्षानुवर्षांची गांधी घराण्याची ‘मठी’ तुटेल का? हे रायबरेलीच्या जनतेच्या हातात आहे...
May 14, 2019, 08:30 AM ISTलैंगिक अत्याचार प्रकरणात नेमकी का मिळाली न्या. गोगोईंना क्लीन चीट?
ज्या व्यक्तीनं आपली तक्रार दाखल केली असेल त्या व्यक्तीला आपली तक्रार कोणत्या कारणावरून बेदखल ठरवण्यात आली? आपली तक्रार का रद्द करण्यात आली? हे समजण्याचा हक्क कायद्यानं दिला गेलाय. परंतु, या प्रकरणात मात्र तक्रारदार महिलेला हा हक्कही नाकारण्यात आलाय
May 8, 2019, 12:10 PM ISTवाळवणावरचे चिऊ काऊ...
झी 24 तासच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांचा ब्लॉग
Apr 18, 2019, 03:52 PM ISTब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?
'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.
Apr 16, 2019, 12:01 PM ISTनवी दिल्ली । त्यांना आम्ही देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही - अडवाणी
अखेर अडवाणींनी मौन सोडलं, भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणींचा मोदी आणि अमित शाहांना टोला. अखेर अडवाणी यांनी मौन सोडले आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजचे अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार टोला लगावला आहे. देशातील लोकशाही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. भाजपच्या विचारांशी, धोरणांशी सहमत नसलेल्यांना भाजपने कधीही शत्रू, देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही. विरोधकांचा आदर करत त्यांना भिन्न विचारांचे मानले. संविधानिक संस्थांचे स्वातंत्र्य, निष्ठा, निःपक्षपातीपणा आणि त्यांच्या कणखरतेचे संरक्षण करण्यासाठी भाजप नेहमी अग्रेसर राहिला आहे, असे भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे.
Apr 4, 2019, 11:20 PM ISTत्यांना आम्ही देशद्रोही वा देशविरोधी मानले नाही - अडवाणी
अखेर अडवाणींनी मौन सोडलं, भाजपने राजकीय विरोधकांना कधीच देशद्रोही ठरवलेले नाही, ब्लॉगमधून अडवाणींचा मोदी आणि अमित शाहांना टोला.
Apr 4, 2019, 09:51 PM ISTब्लॉग : प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर...
(जशी ट्रेन मधली गर्दी अनुभवसंपन्न करते, तशी प्लॅटफॉर्म वरची गर्दी देखील मूड फ्रेश करते. या गर्दीतही अनेक चेहरे आणि मुखवटे असतात. ते बघताना खूप गोष्टींचं आकलन करता येतं. तर काही समजन्यापलीकडच्या वाटतात. अशाच काही गोष्टी तुमच्या सोबत शेअर करत आहेत झी 24 तासाच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर)
Mar 22, 2019, 05:51 PM ISTब्लॉग: मुंबईकरांचं स्पिरीट की अगतिकता की आणखी काही ?
आता पुन्हा मुंबईकरांचं स्पिरीट वगैरे म्हणू नका हा जगण्यासाठीचा त्यांचा नाईलाज आहे.
Mar 15, 2019, 12:28 PM ISTब्लॉग : रोज अनुभवसंपन्न करणारी लोकलची गर्दी (भाग-३)
लोकलमधली गर्दी आणि भन्नाट अनुभव
Mar 5, 2019, 07:08 PM IST