मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी

... तर राष्ट्रीय पुरस्कारांची विश्वासार्हता धोक्यात- कंगना रानौत

कंगना रानौत हिने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांविषयी अतिशय लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

Mar 25, 2019, 01:10 PM IST

Viral Videoo : 'मणिकर्णिका....'तील कंगनाचा तो घोडा खरा नव्हता, तर...

अनेक आव्हानात्मक भूमिकांना पेलत अभिनेत्री कंगना रानौत हिने नेहमीच तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. पण....

Feb 22, 2019, 02:27 PM IST

'मणिकर्णिका' वादावरून कंगनाने सोनू सूदला झापलं

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. अभिनेत्री कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बरेच वादही रंगले ज्याचे पडसाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही उमटल्याचं पाहायला मिळत आहेत. या वादांमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद आणि कंगना रणौत यांच्यातील मतभेदांचा. 

Feb 5, 2019, 12:38 PM IST

Manikarnika box office collection : पहिल्या दिवशी 'मणिकर्णिका'ची इतकी कमाई...

'मणिकर्णिका'ला टक्कर मिळत आहे ती म्हणजे अभिनेता नवाझुद्दीन सिद्द्दीकी याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ठाकरे' या चित्रपटाची 

Jan 26, 2019, 01:36 PM IST

'ठाकरे'च्या पोस्टरसाठी जागा नाही, आंदोलकांनी थांबवला चित्रपटाचा शो

'ठाकरे'चं पोस्टर न दिसल्यामुळे शिवसैनिक नाराज

Jan 25, 2019, 09:49 AM IST

Manikarnika | Movie Review : राणी कंगनानेच साकारावी, पण...

'देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिये; मै रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिये....'

Jan 25, 2019, 08:07 AM IST

कंगना, हृतिकला बसणार 'ठाकरे'चा फटका?

हा एकच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. 

Dec 28, 2018, 03:44 PM IST

PHOTO : वेळात वेळ काढून कंगनाने साजरा केला 'त्याचा' वाढदिवस

अचानक कंगनाच्या या स्वभावाविषयी चर्चा होण्यामागचं कारणही तसंच आहे. 

Dec 26, 2018, 12:50 PM IST

'मणिकर्णिका....'तील भूमिकेनंतर वैभवची नवी इनिंग

विविध भूमिका साकारत मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत आहे. 

Dec 23, 2018, 07:42 AM IST

प्रियकरासोबत अंकिताचा 'पवित्र रिश्ता'?

लग्नबंधनात अडकण्यासाठी अंकिता सज्ज 

Dec 20, 2018, 08:20 AM IST

Manikarnika The Queen Of Jhansi Official Trailer : छत्रपतींचं स्वप्न साकारण्यासाठी झाशीची राणी सज्ज

पाहा अंगावर काटा उभा करणारा  'मणिकर्णिका...'चा ट्रेलर 

 

Dec 18, 2018, 02:36 PM IST