मुंबई लोकल ट्रेन अपडेट 0

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे. 

May 8, 2024, 05:41 PM IST

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार; पश्चिम रेल्वेने दिली Good News

Mumbai Local Train News Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व जलद होणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

May 7, 2024, 04:25 PM IST

बोरीवली - चर्चगेटदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनो लक्ष द्या, पश्चिम रेल्वेने दिली महत्त्वाची अपडेट

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली तरी त्याचा प्रवाशांना फटका बसतो. पश्चिम रेल्वेने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

 

May 7, 2024, 11:55 AM IST

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, UTS APP मध्ये मोठा बदल, मुंबईकरांनाही होणार फायदा

UTS APP Change: आता प्लॅटफॉर्मवर उभं राहूनही काढता येणार तिकिट; युटीएस अॅपमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. 

 

Apr 26, 2024, 09:54 AM IST

विरार-चर्चगेट एसी लोकलमधील प्रवाशाने चक्क महिला टिसीच्या हाताचा घेतला चावा, कारण धक्कादायक

Mumbai Local Train Update: विरार-चर्चगेट एसी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशाने चक्क टीसीच्या हाताचा चावा घेतला आहे. 

 

Apr 14, 2024, 04:40 PM IST

ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास आता आरामदायी होणार, मुंबई लोकलमध्ये करण्यात आले मोठे बदल

Mumbai Local Train Update: मुंबईल लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वे प्रशासनाने लोकलच डब्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Mar 18, 2024, 11:16 AM IST

नशेत असल्याचे समजून लोकलच्या माल वाहतुक डब्यात टाकले, प्रवाशाचा मृत्यू, 2 पोलिसांवर कारवाई

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मालवाहतुक डब्यात एका प्रवाशाचा मृतदेह आढळला होता. या घटनेत दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले. 

Mar 10, 2024, 12:36 PM IST

नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, ठाणे, दादर रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाची माहिती

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे मार्गावरील नेहमीच गर्दीची स्थानके असणारी दादर आणि ठाणे या स्थानकांबाबत एक दिलासादायक बातमी समोर येतेय. 

 

Feb 7, 2024, 01:12 PM IST

प्रवाशांसाठी मोठी बातमी; पश्चिम रेल्वेवर ८ लोकल रद्द, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यामुळं आठ लोकल रद्द होणार असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. 

Dec 17, 2023, 08:22 AM IST

सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून हजारो लोक दररोज प्रवास करतात. अलीकडे ट्रेनमध्ये गर्दुल्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. अशातच मोबाईल चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे. 

Dec 11, 2023, 11:17 AM IST

Good News! हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल प्रवास वेगवान होणार, मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल

Mumbai Local Train Update: लोकल ट्रेन ही मुंबईची लाफफलाइन समजली जाते. लोकलचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरू असतात. 

Nov 28, 2023, 01:23 PM IST

लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार?; मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल

Mumbai Local Train Update: प्रवाशांची वाढत्या गर्दीतून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. 

 

Nov 18, 2023, 08:27 AM IST

मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज, आता कल्याण पुढील प्रवास होणार आणखी सोपा आणि सुकर, जाणून घ्या कसा..

Mumbai Local Train News: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर ठरलेले समीकरण आहे. मात्र आता ही मध्य रेल्वेवरील ही गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण हि खास आहे. कल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याचे काम मध्य रेल्वेने घेतले आहे.

Nov 13, 2023, 12:15 PM IST

लक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा

Mumbai Mega Block Update: दिवाळीचा रविवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार आहे. मध्य रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळं प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Nov 11, 2023, 12:26 PM IST

पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?

Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Nov 7, 2023, 04:30 PM IST