मुंबई लोकल ट्रेन अपडेट 0

लक्ष्मीपूजनाचा रविवार मुंबईकरांसाठी तापदायक; मध्यरेल्वेवर भरदिवसा मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहा

Mumbai Mega Block Update: दिवाळीचा रविवार मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार आहे. मध्य रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळं प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Nov 11, 2023, 12:26 PM IST

पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?

Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Nov 7, 2023, 04:30 PM IST

पश्चिम रेल्वेच्या 'या' निर्णयाने मुंबईकरांना मनस्ताप, मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा कालावधी संपला असला तरीदेखील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेने वेळापत्रकात बदल झाले आहेत. 

 

Nov 6, 2023, 11:13 AM IST

मुंबईलगतच्या शहरात वाढतेय लोकसंख्या, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने घेतलाय मोठा निर्णय

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरातील अपुऱ्या जागेमुळे मुंबई पल्ल्याड नवीन शहरे आकार घेत आहे. स्वस्त घरांमुळे विस्तारीत शहरांतील प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं रेल्वेने एक निर्णय घेतला आहे.

Nov 3, 2023, 01:59 PM IST

मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज, रेल्वेने केली महत्त्वाची घोषणा, आता स्थानकात...

Mumbai Local Train News: मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्ये रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. 

Oct 6, 2023, 11:45 AM IST

दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार

Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

Aug 15, 2023, 11:46 AM IST

वसई-विरारकरांची जीवघेण्या गर्दीतून थोडी सुटका होणार; रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासूनच लागू होणार

Mumbai Local Train Update: वसई-विरारकरांची आता जीवघेण्या गर्दीतून सुटका मिळणार आहे. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Aug 15, 2023, 10:36 AM IST

मोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार

Mumbai Local Train: दादर स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्ममध्ये बदल होणार आहे. 

May 27, 2023, 01:47 PM IST