सीबीआय

आलोक वर्मा सीबीआयच्या संचालकपदी कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

वर्मा यांचा सीबीआय संचालक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३१ जानेवारी रोजी पूर्ण होतोय

Jan 8, 2019, 10:42 AM IST

अखिलेश यादव सीबीआयच्या रडावर, बी चंद्रकलांच्या घरावर छापा

उत्तप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची सीबीआय होणार आहे. 

Jan 5, 2019, 11:59 PM IST

मिशेलला भारतात आणणं सरकार आणि सीबीआयचं मोठं यश

पहिल्यांदाच ब्रिटिश नागरिकाला दुबईच्या मार्गे भारतात आणलं

Dec 5, 2018, 07:03 PM IST

सीबीआयला छापे मारण्याआधी यापुढे मुख्यमंत्र्याची परवानगी आवश्यक

सीबीआयला कारवाईसाठी राज्य सरकारांची 'सर्वसाधारण सहमती' आवश्यक असते.

Nov 17, 2018, 07:50 AM IST

आलोक वर्मांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीपूर्वी एक दिवस अगोदर... 

Oct 26, 2018, 08:50 AM IST

'अनिल अंबानींना वाचवण्यासाठी मोदींचा सीबीआयमध्ये हस्तक्षेप'

राफेल खरेदीबाबत चौकशी होईल, यामुळे भयभीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रातोरात सीबीआय संचालक आलोक वर्मांची हकालपट्टी केली

Oct 25, 2018, 10:36 PM IST

'म्हणून अर्ध्या रात्री चौकीदारानं सीबीआय संचालकांना हटवलं'

एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सीबीआय संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना या दोघांनाही रातोरात सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.

Oct 24, 2018, 10:49 PM IST

CBI VS CBI : सरकारी निर्णयाला आलोक वर्मांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याप्रकरणात लक्ष घातल्याची सूत्रांची माहिती

Oct 24, 2018, 05:06 PM IST

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यावर केंद्राची कारवाई

केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण कारवाई 

Oct 24, 2018, 09:08 AM IST

सीबीआयमध्ये अंतर्गत वाद, पिंजऱ्यातल्या दोन 'पोपटां'मध्ये भांडणं

सीबीआय या तपास यंत्रणेला भ्रष्टाचारानं कसं पोखरून काढलंय, याचं ढळढळीत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय.

Oct 22, 2018, 10:40 PM IST

सीबीआयचा स्वतःच्याच विशेष संचालकांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

सीबीआयलाच भ्रष्टाचारानं पोखरून काढलं

Oct 22, 2018, 09:08 AM IST

नरेंद्र दाभोलकर हत्या : नवा गौप्यस्फोट, कळसकरच्या कोठडीत वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात नवा गौप्यस्फोट झालाय.  दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाने कळसकरला १७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावलीय. 

Sep 15, 2018, 07:01 PM IST

नरेंद्र दाभोलकर हत्या तपासात सीबीआयला धक्का

सीबीआय न्यायालयाला खोटी माहिती देत असल्याचंही त्यांनी कोर्टात म्हटलं

Sep 11, 2018, 08:57 AM IST

अविनाश पवारचा ताबा सीबीआयला मिळणार?

एटीएसची कोठडी संपल्यानंतर सीबीआय अविनाशचा ताबा घेण्याची शक्यता 

Aug 31, 2018, 09:32 AM IST

शरद कळसकरचा ताबा सीबीआयला देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

 सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aug 29, 2018, 01:10 PM IST