`त्या` हॉट अभिनेत्रीनं कोणासाठी सोडलं आपलं करिअर!
तुम्हाला डायना पेंटी आठवते का? `चढ़ी मुझे यारी तेरी ऐसी, जैसी दारू देसी` म्हणणारी डायना पेंटी... हो तीच जिने जुलै २०१२ मध्ये ‘कॉकटेल’ चित्रपटासोबत बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. याचवर्षी तिला सर्वात्कृष्ट पदापर्णचा पुरस्कारही मिळालाय. तसंच तिचा अभिनयही खूपचं लोकप्रिय होता, त्यामुळं तिला चित्रपटात अगदी सहजतेनं काम मिळालं असतं.
Apr 2, 2014, 12:49 PM ISTखुन्नस... तुझी नी माझी खुन्नस!
‘बी-टाऊन’मधली मैत्री आणि शत्रुत्व दोन्ही चर्चेचाच विषय... यावेळी, प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर या दोन बॉलिवूड हॉटीजमधल्या बिघडलेल्या संबंधांची जोरदार चर्चा बॉलिवूड वर्तुळात चर्चिली जातेय.
Mar 6, 2014, 04:39 PM IST२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!
बॉलिवूडमधल्या खानच्या सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. या नवीन वर्षात बॉलीवूडच्या खान मंडळीचे एकूण ८ सिनेमे थिएटरवर धडकणार आहेत. खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर झळकणार म्हणजे इतर हिरोंच्या सिनेमांना टशनच म्हणावी लागेल.
Jan 13, 2014, 10:29 AM ISTमी नेहमीच स्वत:ला असुरक्षित समजते – करीना कपूर
अभिनेत्री करीना कपूर हिच्या म्हणण्यानुसार, ती स्वत:ला सुरक्षित समजत नाही.
Dec 22, 2013, 04:25 PM IST‘सैफिना’चा ४८ करोड रुपयांचा बंगला!
बॉलिवूडची हॉट जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांना आपला नवा ‘आशियाना’ सापडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सैफिनानं तब्बल ४८ करोड रुपयांमध्ये एक नवा बंगला विकत घेतलाय.
Dec 5, 2013, 01:21 PM ISTफिल्म रिव्ह्यू: `बुलेट राजा` सैफची बुलेट सुस्साट!
सैफ अली खानचा ‘बुलेट राजा’ आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. ‘बुलेट राजा’ या नावावरुनच हा सिनेमा कसा असेल हे कळतं. चित्रपट बुलेट सारखाच पळतो. तर राजा म्हणजे आपल्या मनासारखा जगणारा व्यक्ती... जो कोणत्याच बाबतीत तडजोड करत नाही. उत्तरप्रदेशातली राजकीय आणि गुन्हेगारी याभोवती हा सिनेमा फिरतो.. याच विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत पण बुलेट राजा आपली वेगळी छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय.
Nov 29, 2013, 09:21 PM ISTकरीना म्हणतेय सलमानपेक्षा सैफचे अॅब्स भारी!
रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार में’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी करीना सलमानला चक्क त्याचा शर्ट काढायला भाग पाडलं.
Nov 21, 2013, 11:48 AM ISTमाहित नाही लोक मला गर्विष्ठ का समजतात - करीना
अभिनेत्री करीना कपूर खानला उपरती झालीय की तिला सर्व जण मगरूर समजतात. करीना आणि सैफच्या रोमांसच्या बातम्या चर्चेत असतातच मात्र बेबोला लाईम-लाईटपासून दूर राहायला आवडतं.
Nov 13, 2013, 09:51 PM IST<B> `करवाचौथ` आणि सैफसाठी... ना बाबा ना! </b>
बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर-खान हिनं तिचा पती सैफ अली खान याच्यासाठी ‘करवाचौथ का व्रत’ न करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 21, 2013, 03:51 PM ISTकरीना कपूरचे सेक्सी सिक्स पॅक अॅब्स!
बॉलिवूडची बेबो अर्थातच करीना कपूर बनवणारंय सिक्स पॅक अँब्स! त्यासाठी ती तयारीला लागली आहे. त्यामुळे करीनाचा सेक्सी सिक्स पॅक अँब्स पाहायला मिळणार आहे.
Oct 5, 2013, 11:38 AM ISTपाहा ट्रेलर : दबंग सैफचा `बुलेट राजा`
‘साहेब, बीबी और गँगस्टर’ सारखे सिनेमे बनवणाऱ्या तिग्मांशु धुलिया याचा आगामी सिनेमा ‘बुलट राजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय.
Oct 1, 2013, 08:15 AM ISTसोहा चाळीशीनंतर लग्न कर – सैफ खान
अभिनेता सैफ अली खानने दोन लग्न केल्यानंतर त्याने बहिणीला लग्नाबाबत सल्ला दिलाय. सोहा ४०शीनंतर लग्न कर, असे सैफ अनुभवावरून बहिणीला सांगतोय.
Sep 24, 2013, 03:41 PM ISTकरिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी
अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.
Sep 22, 2013, 10:01 AM ISTलंडनमध्ये करीनाचा ३३ वा वाढदिवस
अभिनेत्री करीना कपूर तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस खास सैफ अली खान सोबत करणार आहे. करीनाचा आज ३३वा वाढदिवस आहे. बेबो लंडनमध्ये जाऊन सैफच्या शूटिंग लोकेशनवर तिचा बर्थ डे सेलिब्रेट करणार असल्याचं समजतय.
Sep 21, 2013, 12:49 PM ISTकरीना जेव्हा सासूसमोर बिकिनी घालते...
गेल्या वर्षी अभिनेत्री करीना कपूर हिनं सैफ अली खान याच्याशी लग्नगाठ बांधली. पण, त्यानंतर अनेक प्रकारच्या खाजगी प्रश्नांना तिनं नेहमीच टाळलंय.
Sep 10, 2013, 01:47 PM IST