team india

BCCI च्या ग्रेड ए+ श्रेणीत फक्त 'हे' चार खेळाडू; कमावणार 7 कोटी रुपये; वाचा यादी

बीसीसीआयने आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. 

 

Feb 28, 2024, 07:07 PM IST

ईशान किशन, श्रेयस अय्यरला मोठा धक्का, बीसीसीआय काँट्रेक्टमधून बाहेर... 'या' युवा खेळाडूला लॉटरी

BCCI Annual Contract List: भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे दरवर्षी खेळाडूंच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्ट लीस्टची घोषणा केली जाते. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या चार वेगवेगवळ्या कॅटेगरीत या खेळाडूंची निवड होते. 

Feb 28, 2024, 06:58 PM IST

BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट

BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा 

Feb 28, 2024, 06:10 PM IST

ती केवळ अफवा होती, टीम इंडियाचा स्टार युवा खेळाडू ध्रुव जुरेलबरोबर मोठा स्कॅम?

Dhruv Jurel: टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या दुसऱ्याच सामन्यात हिरो ठरला आहे. सचिन तेंडुलकरपासून वीरेंद्र सेहवागपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याच्या लढवय्या खेळीचं कौतुक केलं आहे. 

Feb 28, 2024, 06:07 PM IST

IND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?

KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.

Feb 28, 2024, 03:31 PM IST

आयपीएलच्या तोंडावर BCCI चा मोठा निर्णय; 'या' खेळाडूंचा वाढवणार पगार?

Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.

Feb 27, 2024, 05:21 PM IST

जेव्हा खुद्द पंतप्रधान Mohammed Shami साठी पोस्ट करतात, म्हणाले 'मला विश्वास आहे तू....'

PM Narendra Modi On Mohammed Shami : मोहम्मद शमीची नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केली आहे.

Feb 27, 2024, 04:28 PM IST

रांची कसोटी जिंकत टीम इंडियाने इतिहास रचला, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही आजपर्यंत जमलं नाही

Ind vs Eng Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. पण त्याचबरोबर टीम इंडियाने अशी एक कामगिरी केली आहे, जी आतापर्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलिया-इंग्लंडलाही जमली नाही.

Feb 26, 2024, 05:48 PM IST

IND vs ENG : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू कोणाच्या वशिल्यावर खेळतोय? रोहित का देतोय सतत संधी?

Rajat Patidar : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात (IND vs ENG 4th test) देखील रजत पाटीदारला चांगली कामगिरी करता आली नाही. सततच्या फ्लॉप प्रदर्शनानंतर त्याला आता पाचव्या सामन्यात संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.

Feb 24, 2024, 05:23 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी शुभमन गिलवर मोठी जबाबदारी

Loksabha Election 2024 : हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. येत्या काही दिवसात देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सर्वच पक्ष रणनिती आखतायत. यात आता टीम इंडियातल्या क्रिकेपटूंच्या लोकप्रियतेचाही वापर केला जात आहे. 

Feb 20, 2024, 05:33 PM IST

माझं करियर का खराब केलं? निवृत्ती घेताच मनोज तिवारीची MS Dhoni वर घणाघाती टीका

Manoj Tiwary Retirement : निवृत्तीनंतर बंगालचा क्रिडामंत्री असलेल्या मनोज तिवारीने टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) करियरमधील अपयशाचं खापर फोडलं आहे.

Feb 19, 2024, 11:08 PM IST

Manoj Tiwary Retirement : 'फक्त या गोष्टींचं दु:ख राहिल...', जाताजाता मनोज तिवारीने व्यक्त केली मनातली खदखद!

Manoj Tiwary Retired : मनोज तिवारी याने बिहारविरूद्ध अखेरच्या सामन्यात त्याने बंगालच्या संघाला विजय मिळवून दिला. सामना जिंकल्यानंतर त्याने मनातील खंत बोलून दाखवली.

Feb 19, 2024, 07:56 PM IST

IND vs ENG : ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाला मिळाली 'गुड न्यूज', स्वप्नभंग करणाऱ्या 'या' टीमला धक्का!

WTC Points Table : राजकोट टेस्टमध्ये इंग्लंड संघाला (IND vs ENG Rajkot Test) पराभूत करून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या पाईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

Feb 18, 2024, 05:33 PM IST

Rohit Sharma: जड्डू असं समज की...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माचा जडेजाला भलताच सल्ला

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. ज्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली. 

Feb 17, 2024, 10:47 AM IST

रन आऊटनंतर ड्रेसिंग रूममध्ये काय म्हणाला जडेजा? सरफराजने केला खुलासा

Ravindra Jadeja on Sarfaraz Khan Run out: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील तिसरा सामना गुरुवारपासून राजकोटमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 131 रन्स तर रवींद्र जडेजाने शतक झळकावलं. 

Feb 16, 2024, 12:14 PM IST