amit joshi

Phono on Amit Joshi on Chandryan 2 08 Sep 2019 PT4M24S

ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली

ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली

Sep 8, 2019, 02:30 PM IST
India successfully launches moon mission LIVE on chandryaan reaction on Amit Joshi PT1M47S

श्रीहरिकोटा | थेट श्रीहरिकोटाहून रोमांचित करणारा अनुभव

श्रीहरिकोटा | थेट श्रीहरिकोटाहून रोमांचित करणारा अनुभव
India successfully launches moon mission LIVE on chandryaan reaction on Amit Joshi

Jul 22, 2019, 09:45 PM IST
Mumbai Reporter Amit Joshi Felicitate and Awarded With Narad Journalism Award PT1M26S

मुंबई | देवर्षी नादर पत्रकार पुरस्कार सोहळा

मुंबई | देवर्षी नादर पत्रकार पुरस्कार सोहळा

May 20, 2019, 12:50 AM IST

ब्लॉग : धुमकेतूवरची स्वारी...

30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणाऱ्या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही.

Nov 17, 2016, 12:07 PM IST

ब्लॉग : शीएमनं डोंबिवलीकरांना मेट्रो का दिली नसेल बरं...

अमित जोशी

झी २४ तास

शीएमनं डोंबिवलीला मेट्रो दिली नाही, कल्याणला दिली यावर जोरदार चर्चा सुरु आहे, लोकं बोंब मारत आहेत. डोंबिवलीला मेट्रो न देण्यामागे काही कारणे असावीत असे वाटते.

Oct 21, 2016, 11:09 AM IST

सुवर्ण कोकण : अमित जोशी यांच्यासोबत (भाग २)

अमित जोशी यांच्यासोबत (भाग २)

Mar 4, 2016, 01:55 PM IST

सुवर्ण कोकण : अमित जोशी यांच्यासोबत (भाग १)

अमित जोशी यांच्यासोबत (भाग १)

Mar 4, 2016, 01:41 PM IST

अग्नी-५, आता पुढे काय?

अमित जोशी

19 एप्रिल २०१२ ला ओडिसा जवळील व्हीलर बेटांवरुन आठ वाजून दोन मिनिटांनी अग्नि -५ या पहिल्या आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राने अवकाशात झेप घेतली. ५० टन वजनाचे अग्नि क्षेपणास्त्र 50 मीटर एवढा आगीचा झोत मागे सोडत गर्जना करत अरबी समुद्रातील नियोजीत लक्ष्याच्या ठिकाणी निघाले

Jun 7, 2012, 06:08 PM IST

सह्याद्रीतल्या वाकड्या वाटा

अमित जोशी
हल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते.

Apr 20, 2012, 06:05 PM IST

भविष्यातील " अवकाश स्थानक "

अमित जोशी

२९ सप्टेंबर २०११ हा दिवस कदाचित जगातील सर्वसामान्यांसाठी एक सामान्य दिवस ठरला असेल, मात्र जगातील अवकाश शास्त्रज्ञांसाठी, जगाचे भवितव्य ठरवू पहाणा-या बड्या देशांच्या नेत्यांसाठी एक वेगळा दिवस होता.

Feb 4, 2012, 12:09 PM IST

भारताची स्वदेशी " जीपीएस " यंत्रणा २०१४ पर्यंत

जीपीएस म्हणजेच Global Positioning System ( GPS ) हा एक मोबाईलप्रमाणे सर्वांच्या माहितीतला शब्द होत आहे. खरं तर ४५ वर्षे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यामध्ये झालेल्या शीतयुद्धातले " जीपीएस " हे एक अपत्य.

Dec 29, 2011, 04:26 PM IST

( शीत ) युद्ध आमचे झाले सुरु......

अमित जोशी

चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर थोडसं गोंधळायला होईल, चटकन लक्षात येणार नाही. अर्थात हे विधान साफ चुकीचे आहे. पण दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे होणार नाही.

Oct 26, 2011, 11:28 AM IST