bmc

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 12500 हजार कोटींचा घोटाळा; फडणवीस यांचा जाहीर गौप्यस्फोट; मुख्यमंत्री शिंदे SIT चौकशी करणार

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा घोटाळा झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तर, 2023 मधील कारभाराचीही चौकशी करा, असा पलटवार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केला आहे. 

Jun 19, 2023, 09:39 PM IST

मुंबई महापालिकेची 'फिट मुंबई मुव्हमेंट' आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरु होणार चळवळ

मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने मुंबई महानगरात वार्डनिहाय योग शिबिर घेण्यात येणार आहे.  आतापर्यंत १५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिव योग केंद्रातून प्रशिक्षणाचा लाभ

Jun 19, 2023, 07:55 PM IST

"मुंबई काबीज करण्याची भाजपची बऱ्याच वर्षांपासून इच्छा"; महापालिकेच्या निवडणुकीवरुन अजित पवार यांचा टोला

BMC Election : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर' बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी मुंबईतील भाजपचे सर्व आमदार व खासदार बैठकीचे उपस्थित होते.

Jun 4, 2023, 09:44 AM IST

Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...

Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे. 

Jun 1, 2023, 10:20 AM IST

Mumbai News : मुंबईतील 'या' उड्डाणपुलावरुन भरधाव वेगात जाल तर दंड होणार !, स्पीड लिमिट करणार चेक

Mumbai News : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलावरुन भरधाव वाहने चालवल्यास पालिकेकडून रोख दंड वसूल केला जाणार आहे.  या ठिकाणी वाढलेले अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

May 12, 2023, 03:35 PM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे

Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे. 

Apr 19, 2023, 09:53 AM IST