भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
Dec 22, 2024, 09:46 PM IST'...अन्यथा 5 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार कपात', मुंबई पालिकेवर का आली इशारा देण्याची वेळ?
BMC warn Employee: मुंबई पालिकेचे साधारण 5 हजारहून अधिक कर्मचारी राज्य विधानसभा निवडणुकीत गुंतलेले होते.
Dec 10, 2024, 01:44 PM ISTपालिका निवडणुकांचा मुहूर्त नवीन वर्षात ठरणार?
Much Awaited Mahapalika Election In New Year
Nov 28, 2024, 12:35 PM ISTNavi Mumbai| पाण्याच्या टाकीत पडून 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, नवी मुंबई महानगरपालिकेचा हलगर्जीपणा
Six year boy drown in water tank due to negligence of BMC
Nov 3, 2024, 10:35 AM ISTमुंबईकरांनो, पाणी गाळून आणि उकळूनच प्या; BMC चं आवाहन
परतीच्या पावसामुळे मुंबईकर हैराण. नागरिकांना गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा करावा लागतोय सामना.
Oct 23, 2024, 11:57 AM ISTमुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
बाप्पाच्या विसर्जनासाठी बी.एम.सी सज्ज , 12 हजार अधिकारी - कर्मचारी तैनात
BMC ready for Bappa's visarjan, 12 thousand officers - staff will be on duty
Sep 17, 2024, 07:40 AM ISTगणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज; 204 कृत्रिम तलावांची व्यवस्था
Mumbai Mahapalika Special QR Code For Ganpati Visarjan
Sep 16, 2024, 12:00 PM ISTगणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?
Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
Aug 31, 2024, 11:57 AM ISTBig Breaking: मुंबई महापालिकेने 3 वर्षात 'इतक्या' कोटींची ठेव मुदतीपूर्वीच मोडली
BMC Broken ED: मुंबई महापालिकेने मागील 3 वर्षात 2360 कोटींची मुदत ठेव मुदतपूर्व मोडल्याची माहिती समोर आली आहे.
Aug 24, 2024, 02:21 PM ISTMpox संसर्गावर मुंबई महापालिका अलर्ट मोडवर
मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा धोका वाढला आहे. संपूर्ण देशभरात मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
Aug 22, 2024, 08:52 PM ISTJob News | BMC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
Job News Vacancy In Mumbai bmc
Aug 20, 2024, 09:45 AM ISTमुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर
Mumbai Municipal School Issue
Aug 17, 2024, 07:25 PM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग
Sion ROB Demolition and Traffic Update: प्रशासनाने अखेर सायन पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी काय असतील पर्यायी मार्ग
Jul 27, 2024, 08:47 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले
Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.
Jul 25, 2024, 03:29 PM IST