bsnl

बीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये मोठी कपात

कॉल दरांमध्ये बीएसएनएलने तब्बल ८० टक्के कपात केली आहे. नवे दर १६ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 

Jan 18, 2016, 10:34 AM IST

मोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर, BSNLने ८० टक्के कॉल रेट घटविले

 सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.

Jan 16, 2016, 11:51 AM IST

बीएसएनएलकडून कॉल रेटमध्ये ८० टक्क्यांनी कपात

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनीने भारत संचार निगम लिमिटेड(बीएसएनएल)ने प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी नव्या वर्षाच्या आधीच गिफ्ट दिलेय. बीएसएनलने कॉल दरात ८० टक्क्यांची कपात केलीय. 

Dec 20, 2015, 01:42 PM IST

'बीएसएनएल'चा धमाका, २ ऑक्टोबरपासून २ Mbps स्पीड

बीएसएनएल आपल्या ब्रॉडबॅण्ड सेवेतून २ एमबीपीएस स्पीड देणार आहे, येत्या २ ऑक्टोबरपासून बीएसएनएल ही सुविधा देणार आहे. बीएसएनएलचा स्पीड चार पटीने वाढणार आहे. 

Sep 7, 2015, 10:11 PM IST

'डिजिटल इंडिया'साठी बीएसएनलचं 'फ्री इंटरनेट'!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया अभियानाचं समर्थन करण्यासाठी व्हिडिओकॉन टेलिकम्युनिकेशन्सनं पुढाकार घेतलाय. 

Jul 7, 2015, 05:38 PM IST

डिजिटल इंडियानिमित्त बीएसएनएलची भेट

डिजिटल इंडियानिमित्त बीएसएनएलची भेट

Jul 7, 2015, 09:51 AM IST

बीएसएनएल ग्राहकांसाठी खूशखबर... उद्यापासून रोमिंग फ्री!

सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलनं सोमवारपासून मोफत रोमिंग सेवा पुरविण्याची घोषणा केलीय. त्यामुळे आता यापुढे ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंगसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

Jun 14, 2015, 07:35 PM IST

बीएसएनएलची १५ जूनपासून देशात रोमिंग फ्री सेवा

बीएसएनएल ही सरकारी दूरसंचार कंपनी १५ जूनपासून नवी रोमिंग योजना लागू करणार आहे. त्यामुळे ग्राहकांची रोमिंगमधून सुटका होऊन मोफत कॉल्स करता येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

Jun 2, 2015, 01:23 PM IST

'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट बॅलन्स मिळणार

तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत आहात. मात्र, तुमचा शिल्लक २जी डेटा मिळत नव्हता. परंतु आता तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारत संचार निगम लिमिटेड अर्थात 'बीएसएनएल'चा शिल्लक इंटरनेट डेटा पुढील रिचार्ज करताना मिळणार आहे.

May 20, 2015, 05:14 PM IST

बीएसएनएलचे प्रभाकर पाटील यांच्या भोवती सीबीआयचा घट्ट फास

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बीएसएनलचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रभाकर पाटील याच्याभोवतीचा फास सीबीआयनं अधिक घट्ट करायला सुरवात केली आहे. 

May 2, 2015, 09:16 AM IST

BSNLचे अतिरिक्त महासंचालक पाटील यांच्या घरांवर सीबीआयचा छापा

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयने बीएसएनएलचे अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांच्या रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील कार्यालयांवर छापा टाकला. त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

Apr 30, 2015, 03:29 PM IST