फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर! अफजलखानच्या मृत्यूचा तपशील, संभाजी महाराजांचाही उल्लेख

Chatrapati Shivaji Maharaj Bakhar Found In France: एका पुणेकराने आणि कोल्हापूरकराने छत्रपती शिवाजी महाराजांची ही अप्रकाशित बखर शोधून काढली आहे. या बखरीमध्ये अनेक उल्लेख आहेत.

'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईल

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....

 

Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल

Rohit Sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात.

Saurabh Netravalkar: रोहित-विराटची विकेट काढूनही सौरभ नेत्रावळकरच्या मनात कसली खंत? म्हणाला...!

Saurabh Netravalkar: अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला केला. यासह टीम इंडिया सुपर-8 साठी पात्र ठरली आहे. अमेरिकेने भारतासमोर केवळ 111 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं.

हे भारीय! पावसाच्या हजेरीनं बहरला मेळघाट; वळणांची वाट आणि दाट धुकं...

Places To Visit in Monsoon : यंदाच्या पावसाळ्यातील पहिला सुरेख व्हिडीओ. कोसळणारा पाऊस, वळणवाट आणि हिरवळीनं बहरलेली वनराई.... मेळघाटातील ही दृश्य पाहून तुम्हालाही तिथं जायची इच्छा होईल. 

 

मुलीचं अंतर्वस्र काढून तिच्यासमोर नग्न होण्याला 'बलात्काराचा प्रयत्न' म्हणता येणार नाही : उच्च न्यायालय

High Court Verdict: या प्रकरणामध्ये न्यामूर्तींनी 'बलात्काराचा प्रयत्न' म्हणण्यासाठी तीन गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक असतं असं म्हटलं आहे. न्यायालयाने या प्रकरणामध्ये बलात्काराच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं म्हटलं आहे.

ENG vs OMAN: अवघ्या 19 चेंडूंमध्ये इंग्लंडकडून ओमानचा पराभव; सुपर 8 मधील एन्ट्रीच्या आशा वाढल्या!

ENG vs OMAN: इंग्लंडच्या पहिल्या सामन्यात पावसाने खोडा घातला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्लडच्या टीमला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रनरेट निश्चित करणं आवश्यक होतं. 

Lakshmi Narayan Rajyog: बुध-शुक्राच्या युतीने बनला लक्ष्मी नारायण योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Lakshmi Narayan Rajyog: मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र यांचा संयोग झाला आहे. यांच्या संयोगामुळे खास लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. 29 जून रोजी बुध आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्त

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली असतानाच या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Horoscope 14 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी आज कोणत्याही वादात अडकू नये!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.