'प्रेम प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे पायदळी तुडवलं जातं' अभिनेता समीर चौगुलेची पोस्ट चर्चेत

आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारा समीर चौघुले आता नवाकोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाच्या आईला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाला वेगळं वळण. अल्पवयीन मुलाच्या वडिलांमागोमाग आता आईच्याही अडचणींमध्ये वाढ. पुणे गुन्हे शाखेकडून अटकेची कारवाई 

 

 

'कलाकार अजून जीवंत...' मालिकेत AIच्या वापरावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा प्रचंड संताप

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री शर्मिला शिंदे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर कायमच शर्मिला खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामातून शर्मिला नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच शर्मिलाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  मालिकेत एआयचा वापर करून पात्र उभं केलं जातं असल्यामुळे.  मराठी अभिनेत्री  शर्मिला शिंदेला हे खटकलं आहे. नुकतीच शर्मिलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. शर्मिलाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  

Amarnath Yatra 2024 : अमरनाथ यात्रेसाठीची नोंदणी सुरू; रजिस्ट्रेशनपासून मेडिकल सर्टिफिकेटपर्यंत, इथं पाहा सर्व माहिती

Amarnath Yatra 2024 : बाबा बर्फानी का बुलावा... हेलिकॉप्टर बुकिंग सुरु... कधीपासून आहे यात्रा? ... अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीपासून मेडिकल सर्टिफिकेटपर्यंत, सर्व माहिती एका क्लिकवर

 

फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update

मध्य रेल्वेचा गुरुवारी रात्री सुरु झालेला 63 तासांचा मेगाब्लॉक आजही सुरुच असणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम शुक्रवारी पाहायला मिळाला. यामुळे तब्बल 200 लोकल सेवा रद्द करण्यात आला. पण ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम हा शनिवारी दिसून येणार आहे. 

Maharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?

Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त

 

कडक उन्हाचा भाज्यांवरही परिणाम, दर वधारले

Vegetables Price Hike : उन्हाळा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. याचा माणसाच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच अगदी भाज्यांवरही झाला आहे. उन्हामुळे पालेभाज्यांना लागणारे पोषक वातावरण आणि कमी पडत असून उत्पादनात घट झाली आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने दर वाढले आहेत. 

Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?

 

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह प्रीती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Horoscope 1 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.