Loksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?

 

Panchang Today : आज वैशाख कृष्ण पक्षातील नवमी तिथीसह प्रीती योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Horoscope 1 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

लागवड खर्च दुप्पट आणि भाव दहा वर्षांपूर्वीचा; 'सोयाबीन उत्पादकांनी जगायचं कसं?'

Nanded Soybean: मागील दहा वर्षात सोयाबीनचा उत्पादन खर्च दुप्पट झालाय पण भाव मात्र तेवढाच आहे.

Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?

Maha Daridra Yog : वैदिक ज्योतीशास्त्रानुसार जूनच्या पहिल्या तारखेला मंगळ ग्रह मेष राशीत स्थलांतर करणार आहे. मंगळाच्या या गोचरमुळे महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता असून या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय. 

 

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!

Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.

3-3 धरणं उशाला, तरी कोरड घशाला, शहापूरकरांची तहान कोण भागवणार?

Maharashtra Water Crisis : मुंबईपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये दरवर्षीप्रमाणे यावेळी पाणी टंचाईने डोकं वर काढलं. पण यावेळी दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. गावापासून एक ते दोन किलोमीटर जाऊन महिलांना डोक्यावरून पाणी आणावे लागतं. 

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? माजी पाक खेळाडूने 2 शब्दांत दिलं उत्तर, म्हणाला...

T20 World Cup India vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसराच सामना पाकिस्तान संघासह होणार आहे. यानिमित्ताने पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने-सामने असतील. 

 

गर्भधारणा राहिल्यावर सुरुवातीला दिसतात ही लक्षणे? डॉक्टरांनी स्वतः सांगितले

गर्भधारणेच्या सुरुवातीला स्त्रीच्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीच्या काळात याची काळजी घेतल्यास गर्भधारणा निरोगी ठेवता येते.

'आम्ही जरांगे' चित्रपटात अजय पुरकर साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका

''आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अजय पूरकर अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहे.