मुंबईत नव्या कोरोना व्हेरियंटचे आढळले रुग्ण
Mumbai New Varient Of Corona found
Jun 14, 2022, 08:35 AM ISTIndia Covid Update: देशात कोरोनाचा वेग वाढला, एका दिवसात 3 टक्क्यांनी वाढले कोविड रुग्ण
India Covid Update: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,582 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, देशातील कोविड रुग्णांची संख्या 44,513 पोहोचली आहे.
Jun 12, 2022, 11:58 AM ISTCorona Fourth Wave : कोरोनाची चौथी लाट सुरु : WHO
सर्वांसाठीच चिंताजनक अशी बातमी आहे. ज्याची सर्वांना भिती होती तेच घडलंय. कोरोनाची चौथी लाट सुरु झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (World Helath Organisation) म्हटलंय.
Jun 11, 2022, 06:37 PM ISTCorona Fourth Wave: कोरोनाचा जोर वाढला, चौथी लाट येणार? आयसीएमआरने काय म्हटलं?
कोरोनाच्या रुग्णांमध्ये (Corona Virus) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.
Jun 10, 2022, 11:31 PM ISTराज्यात ग्रामीण भागात कोरोनाचा परत एकदा शिरकाव
Corona Spread In Village Side
Jun 10, 2022, 08:30 AM ISTMaharashtra Corona | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळात राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Jun 6, 2022, 06:12 PM ISTमास्क बंधनकारक नाही पण काळजी घ्या : मुख्यमंत्री
CM Uddhav Thackeray And Deputy CM Ajit Pawar Appels People To Take Precaution Over Rising Corona
Jun 5, 2022, 10:30 PM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्रीमंडळाची बैठक
Maharashtra Cabinet Minister To Meet At Mantrtalaya Over Rising Corona Positives
Jun 5, 2022, 07:35 PM ISTमुंबईत कोरोना रुग्ण वाढले तर मास्क सक्ती अटळ?
MASK RESTRICTION IN MUMBAI AGAIN
Jun 5, 2022, 04:15 PM ISTबुस्टर डोससाठी आता नवा पर्याय
DGCI Approves Emergency Use Of Corbevax Vaccine As Booster Dose
Jun 4, 2022, 10:00 PM ISTमुंबईत कोरोनाची चौथी लाट?
Mumbai Goregaon Hotspot For Rising Coroan Positives
Jun 4, 2022, 09:15 PM ISTकोरोनाबाबत केंद्राचे राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र
Central Govt Letter To State Govt Over Alert On Corona
Jun 3, 2022, 08:10 PM IST