covid

कोरोनानंतर आता व्हायरस 'X' चं संकट

कोरोनातून (Corona) जग सावरलंय, कोरोना जगातून हद्दपार करण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न होतायत.

Nov 23, 2022, 11:59 PM IST

viral: 'जिमी जिमी आजा आजा...' चीनमध्ये व्हायरल होतंय बप्पी लहिरींचं गाणं, पण कारण काय?

आता लोकांनी सरकारचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे. मात्र हा विरोध वेगळ्या पद्धतीने केला जात आहे.

Nov 1, 2022, 07:12 PM IST

Corona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Corona News  :  कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले. 

Oct 8, 2022, 11:13 AM IST

Covid Rules : सुट्ट्यांच्या दिवशीही घराबाहेर पडण्यास बंदी; कोट्यवधी नागरिक नजरकैदेत

बापरे! हा Corona गेला म्हणता म्हणता आता दुपटीनं घाबरवू लागलाय. अवस्था पाहून धडकीच भरेल 

Sep 7, 2022, 12:58 PM IST

आता आवाजावरून समजणार तुम्ही Corona Positive आहात की नाही?

कोरोनाची लागण झालीये याची खात्री करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागते. दरम्यान आता या कोरोना चाचणीची एक मोठी अडचण दूर होणार आहे.

Sep 7, 2022, 07:43 AM IST

धक्कादायक बातमी, एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी

Covid Positive Dead Body was found in Kalka Sainagar Express​ :आता एक धक्कादायक बातमी. कालका साईनगर एक्स्प्रेसमध्ये कोविड पॉझिटिव्ह डेड बॉडी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Sep 3, 2022, 01:44 PM IST
Delta variant of Corona expelled from Maharashtra PT39S

Video | कोरोनाचा घातक डेल्टा व्हेरियंट राज्यातून हद्दपार

Delta variant of Corona expelled from Maharashtra
- कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट राज्यातून हद्दपार
- जिनोम सिक्वेन्सिंगमधून माहिती उघड
- दुस-या व्हेरियंटला कारणीभूत डेल्टा हद्दपार
- कोरोना व्हेरियंटबाबत राज्याला दिलासादायक बातमी

Aug 24, 2022, 10:05 AM IST

हसता हसता किम जोंग असे काही म्हणाले की डॉक्टरांना कोसळले रडू; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 जगभरात कोरोनाने थैमान घातलेलं असताना उत्तर कोरियाने आमच्या देशात करोनाचा एकही रुग्ण नाही असा दावा केला होता

Aug 21, 2022, 03:04 PM IST

कोरोना पुन्हा आला; मास्क घाला,अन्यथा 500 रुपये दंड

Mask mandatory again : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. 

Aug 11, 2022, 11:17 AM IST

तुमचीही मूलं सारखी आजारी पडताहेत का ? या सोप्या पद्धतीने.. वाढवा त्यांची इम्युनिटी..

मुलांना चिकनगुनिया, डेंग्यू, विषाणूजन्य ताप सहज होतो कारण या काळात त्यांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते.

Jul 27, 2022, 04:53 PM IST