Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
Mar 26, 2023, 09:29 AM ISTCentre Letter to Maharashtra: करोना रुग्णसंख्येत वाढ, मोदी सरकारने महाराष्ट्राला लिहिलं पत्र
Centre Letter to States: करोना (Covid) रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्राने (Central Government) सहा राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही (Maharashtra) समावेश आहे. पत्रामध्ये केंद्र सरकारने राज्यांना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यास तसंच प्रसार रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली आहे.
Mar 16, 2023, 08:50 PM IST
Mumbai News : H3N2 मागोमाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; सध्याचे सक्रीय रुग्ण किती?
Mumbai Corona News : मुंबईचा श्वास प्रदुषणानं घुसमटत असतानाच आता याचे परिणान नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. हवेत असणाऱ्या प्रदुषणानमुळं संपूर्ण शहर आजाराच्या विळख्यात आहे.
Mar 6, 2023, 08:14 AM IST
महिलेने मुलासह तीन वर्ष सूर्यच पाहिला नाही, कारण जाणून आश्चर्य वाटेल
गुरुग्राम (Gurugram) येथे एक महिला गेल्या तीन वर्षापासून आपल्याच घरात बंदिस्त होती. आपल्या मुलासह तिने स्वत:ला बंदिस्त करुन ठेवलं होतं. अखेर पोलिसांना दरवाजा तोडून महिलेची सुटका करावी लागली आहे. याचं कारण जेव्हा पोलिसांना कळालं तेव्हा त्यांचाही विश्वास बसत नव्हात.
Feb 22, 2023, 08:20 PM IST
Corona तून बरं होऊनही 2 वर्षांनंतर दिसून येतेय 'ही' समस्या; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर
'रेडियोलॉजी'च्या नावाने सायंस जर्नलमध्ये एक अभ्यास पब्लिश झाला आहे, या अभ्यासानंतर जगभरातील जवळपास 60 कोटी लोकं कोरोनातून रिकव्हर झाली आहेत.
Feb 16, 2023, 03:46 PM ISTBMC | कोरोना काळात युवासेनेच्या माध्यमातून मोठा घोटाळा; मनसेचे थेट ईडीला पत्र
MNS letter to ED claiming corruption during Covid at BMC
Jan 31, 2023, 03:55 PM ISTAdenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका
हा विषाणू जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो.
Jan 27, 2023, 07:09 PM ISTVideo | मुंबई महानगरपालिका मागोमाग आता पुणे मनपाची ईडी चौकशी होणार
Pune Municipal Corporation will now be investigated by ED after Mumbai Municipal Corporation
Jan 25, 2023, 10:20 AM ISTमुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही
कोविड महामारीची साथ सुरु झाल्यानंतर म्हणजे तब्बल पावणे तीन वर्षांनंतर मुंबईत कोविडचा एकही रुग्ण सापडेला नाही
Jan 24, 2023, 09:19 PM ISTVideo | केरळमध्ये खबरदारीच्या उपाययोजनेने पुन्हा मास्कसक्ती
Face masks again in the background of corona in 'this' state of India, be careful!
Jan 17, 2023, 02:00 PM ISTIqbal Singh Chahal At ED Office | इक्बाल सिंह चहल यांची ईडीकडून 4 तास चौकशी, पाहा काय आहे प्रकरण?
Iqbal Singh Chahal questioned by ED for 4 hours, see what is the case?
Jan 16, 2023, 05:25 PM ISTIqbal Singh Chahal At ED Office | इक्बाल सिंह चहल यांची आज ईडी चौकशी, पाहा कोणत्या प्रकरणात करण्यात आली चौकशी
ED interrogation of Iqbal Singh Chahal today, see in which case the investigation was conducted
Jan 16, 2023, 03:15 PM ISTPednekar Vs Somaiya | "किशोरी पेडणेकर यांना कोर्टात हजर राहण्याचा समन्स" किरीट सोमय्यांची ट्विट करून माहिती
Kishori Pednekar has been summoned to appear in the court" Kirit Somayya tweeted information
Jan 7, 2023, 12:00 AM ISTPednekar On Somaiya Allegations | "सोमय्यांचे आरोप यापूर्वीही खोटे", किशोरी पेडणेकरांनी आरोप फेटाळले
Somaya's allegations are false before", Kishori Pednekar denied the allegations
Jan 6, 2023, 05:40 PM ISTPednekar On Somaiya Allegations | पेडणेकरांच्या अडचणी वाढणार? किश कॉर्पोरेट कंपनीवर कारवाई - सोमय्यांची माहिती
Pednekar's problems will increase? Action against Kish Corporate Company - Somayya's information
Jan 6, 2023, 04:15 PM IST