covid

COVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन

सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

Coronavirus Updates : मुंबईसह राज्यात कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन

Coronavirus  Updates :   राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.  राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय. 

Apr 8, 2023, 08:52 AM IST

Covid 19: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारचा मोठा निर्णय, संपूर्ण देशभरात....

Covid 19: देशात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण देशभरात 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

Apr 7, 2023, 03:15 PM IST

Coronavirus Update : सावधान! राज्यात कोरोना पुन्हा ऍक्टिव्ह, 1956 नवे रुग्ण तर दोघांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली असून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या 2211 वर गेली आहे. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Mar 26, 2023, 09:29 AM IST

Centre Letter to Maharashtra: करोना रुग्णसंख्येत वाढ, मोदी सरकारने महाराष्ट्राला लिहिलं पत्र

Centre Letter to States: करोना (Covid) रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्राने (Central Government) सहा राज्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही (Maharashtra) समावेश आहे. पत्रामध्ये केंद्र सरकारने राज्यांना रुग्णसंख्येवर लक्ष ठेवण्यास तसंच प्रसार रोखण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सूचना केली आहे. 

 

Mar 16, 2023, 08:50 PM IST

Mumbai News : H3N2 मागोमाग मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; सध्याचे सक्रीय रुग्ण किती?

Mumbai Corona News : मुंबईचा श्वास प्रदुषणानं घुसमटत असतानाच आता याचे परिणान नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. हवेत असणाऱ्या प्रदुषणानमुळं संपूर्ण शहर आजाराच्या विळख्यात आहे. 

 

Mar 6, 2023, 08:14 AM IST

महिलेने मुलासह तीन वर्ष सूर्यच पाहिला नाही, कारण जाणून आश्चर्य वाटेल

गुरुग्राम (Gurugram) येथे एक महिला गेल्या तीन वर्षापासून आपल्याच घरात बंदिस्त होती. आपल्या मुलासह तिने स्वत:ला बंदिस्त करुन ठेवलं होतं. अखेर पोलिसांना दरवाजा तोडून महिलेची सुटका करावी लागली आहे. याचं कारण जेव्हा पोलिसांना कळालं तेव्हा त्यांचाही विश्वास बसत नव्हात. 

 

Feb 22, 2023, 08:20 PM IST

Corona तून बरं होऊनही 2 वर्षांनंतर दिसून येतेय 'ही' समस्या; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

'रेडियोलॉजी'च्या नावाने सायंस जर्नलमध्ये एक अभ्यास पब्लिश झाला आहे, या अभ्यासानंतर जगभरातील जवळपास 60 कोटी लोकं कोरोनातून रिकव्हर झाली आहेत.

Feb 16, 2023, 03:46 PM IST

Adenoviruses : पालकांचे टेन्शन वाढवणारी बातमी; Adenoviruses चे थैमान, मुलांच्या आरोग्याला धोका

हा विषाणू  जो श्वासनलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्गाच्या अस्तरांवर वाढतो. या विषाणूमुळे सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि लघवी संसर्ग होऊ शकतो. 

Jan 27, 2023, 07:09 PM IST
Pune Municipal Corporation will now be investigated by ED PT1M30S

Video | मुंबई महानगरपालिका मागोमाग आता पुणे मनपाची ईडी चौकशी होणार

Pune Municipal Corporation will now be investigated by ED after Mumbai Municipal Corporation

Jan 25, 2023, 10:20 AM IST

मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही

कोविड महामारीची साथ सुरु झाल्यानंतर म्हणजे तब्बल पावणे तीन वर्षांनंतर मुंबईत कोविडचा एकही रुग्ण सापडेला नाही

Jan 24, 2023, 09:19 PM IST
Face masks again due to corona in kerla PT41S

Video | केरळमध्ये खबरदारीच्या उपाययोजनेने पुन्हा मास्कसक्ती

Face masks again in the background of corona in 'this' state of India, be careful!

Jan 17, 2023, 02:00 PM IST