पाक क्रिकेट बोर्डाची गयावया, 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण खेळा!

पाक क्रिकेट बोर्डाची गयावया, 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो; पण खेळा!

  पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्यात.  

इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा

नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे.

वेस्टइंडिजमध्ये भिडले 2 भारतीय खेळाडू वेस्टइंडिजमध्ये भिडले 2 भारतीय खेळाडू

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामधला दुसरा 2 दिवसीय सराव सामना ड्रॉ झाला.

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेच्या निवडीवर बोलला सचिन

सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय टीमच्या नवनियुक्त कोच अनिल कुंबळेला एक महान खेळाडूचा दर्जा देत म्हटलं की, कुंबळे खेळाडुंना शिकवेल की, मॅचमध्ये महत्वाच्या संधी कशा आपल्या बाजूने करता येतील. तेंडुलकरशिवाय माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या तिघांनी कुंबळेला भारतीय कोचच्या पदासाठी निवडलं होतं. 

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला

टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.

कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज कोचपदी निवड न झाल्यानं रवी शास्त्री नाराज

भारतीय टीमचा कोच म्हणून नियुक्ती न झाल्यानं रवी शास्त्री चांगलेच नाराज झाले आहेत.

टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर टी20 रॅकिंगमध्ये बुमराह नंबर 2 बॉलर

आयसीसीनं टी 20 क्रिकेटच्या नव्या रॅकिंगची घोषणा केली आहे.

अनिल कुंबळे या ५ गोष्टींमुळे झाले भारताचे कोच अनिल कुंबळे या ५ गोष्टींमुळे झाले भारताचे कोच

फिरकीचा जादूगर आणि जंबोच्या नावाने प्रसिद्ध अनिल कुंबळे भारताच्या प्रमुख प्रशिक्षकपदी विराजमान झाले आहेत. ५६ जणांना क्लीन बोल्ड करत कुंबळेंनी हे पद मिळवलं आहे. रवि शास्त्री हे त्यांचे मुख्य प्रतिद्वंद्वी होते. आम्ही तुम्हाला अशी ५ कारणं सांगणार आहोत ज्यामुळे कुंबळे भारताच्या कोचसाठी निवडले गेले.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती. 

भारताने झिम्बाब्वेला २-१ ने टी २० सिरीज जिंकली भारताने झिम्बाब्वेला २-१ ने टी २० सिरीज जिंकली

 भारत आणि जिम्बाब्वे टी-20 सीरीज

शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून मॅच अनिर्णित

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.

या भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार या भारतीय क्रिकेटपटूंना मिळतो एवढा पगार

भारताचे क्रिकेटपटूंना जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असते.

या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने या ५ क्रिकेटपटूंनी घेतलेली ही आव्हाने

जगभरात क्रिकेटची लोकप्रियता मोठी आहे. क्रिकेटर्स देखील काही सुपरस्टार्सहून कमी नसतात....

हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ? हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?

क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

 सचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान सचिनपेक्षा विराटची खेळी उत्तम : इम्रान खान

दबावाखाली आणि कठीण परिस्थितीत विराटची खेळी उत्तम असते असे म्हणत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इमरान खान यांनी कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

धोनीच्या नेतृत्वात टीम इडियाने मिळवलेले विजय धोनीच्या नेतृत्वात टीम इडियाने मिळवलेले विजय

कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाने जिम्बाब्वे दौऱ्यातील वनडे सीरीज स्वत:च्या नावावर केली आहे. जिम्बाब्वे विरोधातील ३ पैकी २ मॅच भारताने जिंकल्या आहेत. 

भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ भारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 

टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच  केला नवा रेकॉर्ड टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड

टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी

शनिवारपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी20 मॅच आहेत.

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.