devendra fadanvis

Budget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...

Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.

Feb 1, 2023, 02:13 PM IST

MPSC New Syllabus 2025: MPSC संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांनी केली घोषणा

MPSC New Syllabus 2025 Updates : पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन (Pune MPSC Protest) सुरु केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

Jan 31, 2023, 02:20 PM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमागील मास्टरमाईंड कोण? शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले...

Sharad Pawar On morning swearing 2019 : जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jan 28, 2023, 05:02 PM IST

पंकजा मुंडे कुणाला म्हणाल्या करण-अर्जुन? भाजप प्रदेशाध्यक्षांसमोरच खदखद

बीडमध्ये बाहेरच्यांनी हस्तक्षेप करु नये असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिलाय. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर त्यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवलीय

Jan 21, 2023, 09:25 PM IST

Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रील व्हिडीओ शूट? अमृता फडणवीस ट्रोल

Amruta Fadanvis यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jan 19, 2023, 04:01 PM IST

'तेरे नालही नचणा वे...' म्हणत Amruta Fadanvis यांनी रिल स्टारबरोबर धरला ठेका, Video व्हायरल

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, त्यानंतर त्यांना चाहत्यांना एक चॅलेंजही दिलं होतं, आता पुन्हा त्यांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Jan 18, 2023, 04:30 PM IST

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Devendra Fadnavis Maharashtra Kesari final:  मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.

Jan 14, 2023, 07:23 PM IST

Maharastra Politics: फडणवीसांना जेलमध्ये टाका, 'या' अधिकाऱ्याकडे दिली होती जबाबदारी; आरोपाने खळबळ!

Devendra Fadanvis,big Accusation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप लगावला आहे. बड्या अधिकाऱ्याला फडणवीसांच्या अटकेची (Fadnavis arrest) जबाबदारी देण्यात आली होती, असं ते म्हणाले.

Dec 30, 2022, 07:46 PM IST

'मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही' देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं

सीमाप्रश्नी कर्नाटकविरोधात ठराव एकमतान मंजूर करण्यात आल्यानंतर कर्नाटकच्या मंत्र्यांची मुक्ताफळं, कर्नाटकच्या बोलघेवड्या नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं

 

Dec 28, 2022, 07:16 PM IST

Winter Session: 'तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला...'; भर सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर!

Devendra fadanvis offer to mla sunil prabhu: कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी रान पेटवलं. त्यामुळे आता नऊ दिवसांचं अधिवेशन वादळी (Winter Session Nagpur) ठरणार हे नक्की. अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न सुरू असताना...

Dec 19, 2022, 04:40 PM IST

Maharashtra Politics : मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपची रणनिती, उद्या माफी मांगो आंदोलन

मविआ नेत्यांकडून महापुरूषांचा अपमान होत असल्याचा आरोप करत भाजप उद्या आंदोलन करणार, सहा लोकसभा मतदारसंघात भाजप आक्रमक

Dec 16, 2022, 01:46 PM IST

Maha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा

Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.

Dec 12, 2022, 01:44 PM IST

Chandrakant Patil यांच्यावर शाईफेक; Devendra Fadanvis म्हणतात, "बोलताना भान ठेवलं पाहिजे पण..."

Devendra Fadanvis On Chandrakant Patil:  चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई हल्ल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापल्याचं दिसतंय. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ink Attack On Chandrakant Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Dec 10, 2022, 08:09 PM IST

Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडच्या खात्यांची जबाबदारी विविध मंत्र्यांकडे सोपवली

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हिवाळी अधिवेशनानंतर होणार, तर हिवाळी अधिवेशनात सभापतींची निवडणूकही होण्याची शक्यता

Dec 10, 2022, 03:34 PM IST