CM Devendra Fadanvis Solution For Manoj Jarange
राज्यातील जेन झींना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आत्तापासूनच रणनिती आखायला सुरुवात केली आहे. राज्यातही भाजपने मास्टर प्लान आखला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 13 july 2026: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर वाहनांना जाण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही नुकताच एका डिलिव्हरी बॉयचा सी लिंकवर दुचाकी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकास आणि जीर्णोद्धार प्रकल्पानंतरही पाषाणातील सभामंडपासह अनेक कामे अद्याप अपूर्णच आहेत. त्यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दुधातील SNF वाढविण्यासाठी बाजारात विविध प्रकारची पशुखाद्ये विकली जात आहेत. यातील अनेक पशुखाद्यामध्ये घातक रसायन असल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ भेसळयुक्त दुधावर कारवाई करून चालणार नाही, तर पशुखाद्याच्या गुणवत्तेवरही प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक असल्याच समोर येत आहे.
राज ठाकरे यांनी आज कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सरकारवर सडकून टीका केली आहे. तसंच, कनेक्टिंग लिंकवर बोलल्यावर महाराष्ट्राचा अपमान कसा? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 28 May 2026: महाराष्ट्रातील आणि देश विदेशामधील सर्व घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maratha Reservation:जरांगे उपोषण सुरू करण्याआधी आधीच राज्य सरकार कडून काही हालचाली होतात का याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे अनेक मंत्री आपल्या दौऱ्यामध्ये गाड्यांचा ताफा मर्यादित ठेवू लागले आहेत. असाच प्रयत्न राज्यमंत्री आठवले नाशिक आणि मालेगाव दौऱ्यामध्ये देखील पाहायला मिळाला. मात्र उत्साही कार्यकर्त्यांमुळे तो स्टडीस गेला नाही.
Marathi Controversy in Maharashtra:संजय राऊतांनी देखीलराज ठाकरेंचा मुद्द्याचा धागा पकडत सरकारला सवाल केलाय. तर सरकारनं भूमिका बदलली नाही, फक्त वेळ वाढवून दिल्याचंम्हणत विखे-पाटलांनी पलटवार केलाय.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 April 2026 : जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार असे मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाल्या.अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून लष्कर-ए-तोयबाचा सर्वोच्च कमांडर शेख युसूफ आफ्रिदीची हत्या करण्यात आली.अकोल्याने यंदाच्या उन्हाळ्यातील नवा उच्चांक गाठला आहे. आज तब्बल 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
CM Devendra Fadnavis:केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Annamalai Statement: अण्णामलाई यांनी "मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही" असे वादग्रस्त विधान केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी व्हिडिओ पुरावा सादर करत देवेंद्र फडणवीसांना घेरले असून, विरोधकांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.
Devendra Fadanvis:पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत पार पाडली.
Devendra Fadanvis:हा वचननामा नाही तर फक्त वाचूननामा असल्याची टीका फडणवीस म्हणाले.
एकेकाळी काँग्रेसचा वरचष्मा राहिलेली नागपूर महानगरपालिकेवर गेल्या तीन टर्म पासून भाजपाचं वर्चस्व आहे. यंदाही पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिका काबीज करण्याकरता जोमात कामाला लागलेली आहे. मात्र यंदा काँग्रेसमध्येही बरीच सुसूत्रता दिसून आली त्यामुळे भाजपाला चांगली टक्कर देणार असल्याची चिन्ह आहे.