driving

गाडी चालवताना 'राँग साईड' तुरुंगात नेणार!

पिंपरी चिंचवडकरानो आता राँग साईडने जाणे चांगलेच महागात पडणार आहे. राँग साईडने जाण्याचे धाडस तुम्ही केले तर 1000 रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 

Sep 18, 2018, 04:26 PM IST

VIDEO : अशी गाडी चालवण्याचा विचारही करू नका...

प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला

Sep 11, 2018, 12:44 PM IST

...त्यांचे मोबाईल जप्त करा: न्यायालय

राज्यातील सर्व रस्त्यांचे सुरक्षा पडताळणी करा (रोड सेफ्टी ऑडीट), असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत

Jul 7, 2018, 01:18 PM IST

सौदी | अरेबियामध्ये महिला वाहन चालकांवरील बंदी उठली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 24, 2018, 02:29 PM IST

सौदी अरेबियात महिलांना वाहन चालवण्याची परवानगी

28 वर्षांच्या संघर्षाला आलं यश

Jun 24, 2018, 10:40 AM IST

आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सही होणार आधारला लिंक

 दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी ही उपाययोजना लागू पडेल.

Jun 13, 2018, 01:04 PM IST

'वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदेशी नाही'

न्यायालयाच्या या आदेशामुळं पोलिसांच्या मोबाईल फोन विरोधी अभियानाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

May 17, 2018, 07:52 PM IST

कोल्हापूर शिवाजी पूल दुर्घटना : चालकाने दारु प्यायल्याने अपघात

पंचनदीवरील शिवाजी पुलावरुन मिनी ट्रॅव्हल्स खाली पडून झालेल्या अपघातास काणीभूत कोण आहे, याची चर्चा सर्वत्र सुरु होती. मात्र, या अपघातामागील कारण उलगडले आहे. चालकाने दारु प्यायलाचा  फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलाय. त्यामुळे दारुमुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Feb 1, 2018, 10:46 AM IST

कोल्हापूर मिनी बस अपघात, ९० अंशात अशी गाडी वळली?

शिवाजी पुलावरुन मिनी ट्रॅव्हल्स खाली पडून झालेल्या अपघातास काणीभूत कोण आहे. याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.  त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. 

Jan 30, 2018, 10:52 PM IST

गाडी चालवताना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतील हे उपाय

मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये ट्राफिक ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे.

Jan 2, 2018, 08:51 AM IST

वाहन चालकांनो सावधान... अनोळखी व्यक्तीसाठी कार थांबवू नका

वाहन चालकांनो सावधान... अनोळखी व्यक्तीसाठी कार थांबवू नका

Dec 20, 2017, 11:40 PM IST

राज्यभरात आरटीओ व्यवहार ठप्प

राज्यभरात आरटीओ व्यवहार ठप्प

Dec 20, 2017, 11:39 PM IST

'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'

मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो. 

Sep 23, 2017, 10:48 AM IST