dussehra 2023

दसऱ्यानंतर आपट्याची पाने फेकू नका; आरोग्यासाठी आहेत फायदेशीर, असा करा वापर

Health Benefits Of Apta: आपट्याच्या पानांचे महत्त्व दसऱ्याच्या दिवशी जास्त असते. मात्र, आरोग्यासाठीही आपट्याची पाने गुणकारी आहेत. 

Oct 26, 2023, 11:16 AM IST

VIDEO: रावण दहनाच्या वेळी कंगनाचा निशाणा चुकला अन् पुढे...

Kangana Ranaut at Ravan Dahan : काल सर्वत्र दसऱ्याचा प्रेक्षकांमध्ये उत्साह होता. बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनीही यावेळी हजेरी लावली होती. सध्या कंगना राणावतचा एक व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी ती पुन्हा ट्रोल झाली आहे. 

Oct 25, 2023, 02:02 PM IST

दसऱ्याला खरोखरच सोन्याची लयलूट! विजयादशमीला कोट्यवधींची उलाढाल

Dasara Gold Car Shopping : विजयादशमीच्या निमित्ताने ग्राहकांनी सोने-घर-वाहने खरेदी केल्याची बातमी समोर येत आहे. ग्राहकांनी खऱ्या अर्थाने 'सीमोल्लंघन' केले आहे. 

Oct 25, 2023, 09:08 AM IST

अभिनेत्रीने दसऱ्याला नेसली 100 वर्ष जुनी साडी!

सध्या सुरू असलेल्या दुर्गा पूजाचा आज शेवटचा दिवस आहे. दसऱ्याच्या निमित्ताने बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्वे अभेनेत-अभिनेत्री  उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर याचं दरम्यान शुभ सोहळ्यासाठी तयार केलेली स्वतःची एक झलक .रिया चक्रवर्तीने शेअर केली आहे .रियाने आज  विजयादशमीच्या निमित्ताने एक अत्यंत खास साडीचा परिधान केला होता.  

Oct 24, 2023, 05:26 PM IST

केवळ भारत नव्हे, या देशांमध्येही साजरा होतो दसरा

दसरा हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे, हा सण रावणावर श्रीरामाचा विजय म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीच्या ९ दिवसांनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा  होतो. तर जाणून घेऊया इतर कोणते देश साजरा करतात हा सण 

Oct 24, 2023, 04:25 PM IST

ठाण्यात महिलांचा पारंपरिक भोंडला डान्स; नवरात्रीनिमित्त 50 महिलांनी केली कमाल; पाहा Video

Navratri Bhondla Dance Video : नवरात्रीच्या निमित्ताने ठाणे येथील प्राइड पाम्स सोसायटी मध्ये तब्बल 50 महिलांनी एकत्र येऊन नऊवारी साडया नेसुन पारंपरिक भोंडला नृत्य सादर केला.

Oct 23, 2023, 10:23 PM IST

Dussehra 2023 : रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा तो मनुष्य आहे तरी कोण?

Dussehra 2023 : रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा तो मनुष्य आहे तरी कोण?

Oct 23, 2023, 06:58 PM IST

आपट्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे

Apta Leaf Health Benefits : सण-उत्सवातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. दसऱ्याच्या दिवशी लुटले जाणारे 'सोने' आपट्याचे पान आरोग्यासाठी गुणकारी. 

Oct 23, 2023, 06:43 PM IST

दसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?

देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

Oct 23, 2023, 02:50 PM IST

Rajyog : 30 वर्षानंतर दसऱ्याला बनतोय खास संयोग; 3 राजयोग 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Three Rajyog In Dussehra: अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला जाणून घेऊया दसऱ्यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.

Oct 23, 2023, 10:41 AM IST

रावण चांगला होता ही वाईट? रंजक सत्य समजल्यावर तुम्हालाही पडेल प्रश्न

रावण चांगला होता ही वाईट? रंजक सत्य समजल्यावर तुम्हालाही पडेल प्रश्न 

Oct 22, 2023, 10:50 PM IST

Dussehra 2023 : भारतातील 'या' शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा

Vijayadashami Dussehra 2023 : 24 ऑक्टोबर रोजी 'दसरा' (Dussehra)जगभरात उत्साहात साजरा केला जातो. पण या 5 ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुखवटा पाळला जातो. (Do Not Celebrate Dasara 2023)

Oct 22, 2023, 02:13 PM IST