hang

मराठा आरक्षणाचं घोंगड भिजत पडण्याची शक्यता

मराठा आरक्षणाचा चेंडू आता मागासवर्गीय आयोगाच्या कोर्टात टोलवला जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास नजिकच्या काळात मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजतच पडेल, अशी चर्चा आहे. 

May 4, 2017, 05:35 PM IST

'बकरी ईद'ला माणसांना उलटं लटकावून जनावरांसारखं कापलं!

बकरी ईदच्या निमित्तानं ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे आयसिस या दहशतवादी संघटनेचं क्रौर्य जगासमोर आलंय. 

Sep 14, 2016, 02:25 PM IST

गर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर

गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.

Jul 4, 2016, 03:11 PM IST

हिमायत बेगला फाशी नाही जन्मठेप

पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असलेल्या हिमायत बेगला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे.

Mar 17, 2016, 04:01 PM IST

यापुढे, सरकारी कार्यालयांत नरेंद्र मोदींचा फोटो बंधनकारक

महाराष्ट्रात यापुढे सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही टांगलेला दिसणार आहे. कारण, तसा आदेशच महाराष्ट्र सरकारनं काढलाय.

Nov 8, 2015, 12:11 PM IST

दहा वर्षात किती जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली

मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने 30 जुलै ही तारीख फाशीसाठी निश्चित केली आहे.

Jul 29, 2015, 06:45 PM IST

आपल्यावर बलात्कार करणाऱ्याला ठार केलं... म्हणून फाशी!

इरानच्या मानवाधिकार संघटनेच्या विरोधानंतरही एका २६ वर्षांच्या तरुणीला शनिवारी फासावर चढवण्यात आलंय... आपल्यावर बलात्कार करणाऱ्या ईरानच्या एका अधिकाऱ्याला ठार केल्याचा आरोप या महिलेवर होता.

Oct 25, 2014, 07:17 PM IST

९ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेची फाशी कायम

बेदरकारपणे एस टी चालवून ९ जणांचे बळी घेणाऱ्या चालक संतोष माने याला दिलेली फाशीची शिक्षा कायम करण्यात आली आहे. संतोषची फाशीची शिक्षा आज पुणे सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली. खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, चोरी आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांत त्याला आरोपी ठरविण्यात आले आहे.

Dec 11, 2013, 01:59 PM IST

सर्वोच्च न्यायालयाची ८ जणांच्या फाशीवर स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविण्यात आलेल्या आठ गुन्हेगारांच्या फाशीला चार आठवड्यांची स्थगिती दिली. संसद हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर त्याचे दफन जेलच्या आवरात केले. मात्र गुरूच्या नातेवाईकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या बाबतीत जी चूक घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये. याची खबरदारी घेत न्यायालयाने स्थगिती दिली

Apr 7, 2013, 04:48 PM IST