investors

मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?

Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली आहे. गेल्या 5 दिवसात गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. 

Nov 27, 2023, 08:01 AM IST

आज दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग; एका तासासाठी खुलं होणार शेअर मार्केट, कधी, कुठे आणि महत्त्व काय? जाणून घ्या

Diwali Muhurat Trading 2023 : दिवाळीच्या दिवशी हे मुहुर्त ट्रेडिंग इक्विटी, इक्विटी फ्यूचर अँड ऑप्शन, करन्सी अँड कमोडिटी मार्केट या तिन्ही प्रकारात होते. प्री-ओपन सेशन संध्याकाळी 6 ते 6.15 पर्यंत असणार आहे. तर मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी 6.15 ला सुरु होईल आणि 7.15 पर्यंत सुरु राहील

 

Nov 12, 2023, 04:58 PM IST

Muhurat Trading 2023 : हे स्टॉक देतील कुबेराचा खजिना! शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग?

Diwali Muhurat Trading 2023 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. यादिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूक शुभ मानली जाते.  मुहूर्त ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक तुम्हाला देतील कुबेराचा खजिना आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाणून घ्या. 

Nov 12, 2023, 10:37 AM IST

AI Photos : राकेश झुनझुनवाला बालपणी कसे दिसायचे? पाहा आघाडीच्या गुंतवणुकदारांचं बालपण

AI Images : शेअर बाजाराच्या याच वर्तुळातील काही मंडळी त्यांच्या गुंतवणुकीच्या ज्ञानामुळं कमालीचे चर्चेत आले. काहीजण कर, अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले. अशी ही मंडळी लहानपणी कशी दिसायची माहितीये? 

 

Aug 2, 2023, 02:56 PM IST

Patanjali Foods: रामदेव बाबांच्या कंपनीचे शेअर्स गडगडले! गुंतवणूकदारांना 7000 कोटींचं नुकसान

Baba Ramdev Patanjali Foods Shares Goes Down Investors Lost 7000 Crore: आठड्याभरात कंपनीचं एकूण मुल्यही मोठ्या प्रमाणात कमी झालं असून शेअर्सचा दर 1100 वरुन 1000 रुपयांच्या खाली आला आहे.

Feb 4, 2023, 07:36 PM IST

SBI च्या शेअरमध्ये मोठी घसरण ; 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांना कोटींचा फटका

SBI Net Banking : शेअर बाजारात चढ-उतार होत राहतात. देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'चा पहिल्या तिमाहीचा निकाल समोर आला आहे. 

Aug 8, 2022, 03:13 PM IST

२०० अब्ज डॉलरची संपत्ती एका क्षणात नष्ट , भारतीयांना इशारा जरा सांभाळून

क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून केवळ 24 तासांत जवळपास $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट केली

May 25, 2022, 03:23 PM IST

बाजाराच्या घसरणीत SIP बंद करू नका; मार्केट एक्स्पर्ट्सचा गुंतवणुकदारांना सल्ला

Russia-Ukraine War: रशिया युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतीय शेअरबाजारात तीव्र घसरण झाली आहे. आता बाजारात पैसे गुंतवायचे की गुंतवलेले पैसे काढायचे, असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. मार्केट एक्स्पर्ट्स दिनशॉ इराणी आणि व्हीके शर्मा यांनी गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला ते जाणून घेऊ...

Feb 24, 2022, 04:55 PM IST

शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीकडून म्युच्युअल फंड नियमांमध्ये अनेक बदल

 SEBI Changed Rules: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सेबीने(SEBI)नियमांमध्ये बदल केले आहेत. यामध्ये आयपीओ आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची जोखीम कमी होणार आहे.

Feb 9, 2022, 12:02 PM IST

जुगाडू कमलेशला 'या' उद्योजकाकडून तब्बल 30 लाखांची मदत; शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार त्याचा शोध

Shark Tank India नं दाखवला मार्ग, फळफळलं शेतकऱ्याच्या मुलाचं नशीब... पाहा हा व्हिडीओ 

Feb 2, 2022, 10:43 AM IST

Saa₹thi App | शेअर बाजार गुंतवणुकदारांसाठी खुशखबर! SEBI कडून मोबाईल ऍप लॉंच

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणखी सोपं होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 20, 2022, 11:48 AM IST