investors

ESS : म्युच्युअल फंडची जबरदस्त योजना, कमी जोखमीसह मोठा फायदा; टॉप 5 फंडांचे पाहा रिटर्न

 Mutual Fund Equity savings Schemes:  म्युच्युअल फंड गुंतवणूक महानगरांमध्ये तसेच छोट्या शहरांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे.  

Oct 19, 2021, 09:23 AM IST

कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक योजना; 10 ते 15 वर्षांनी मिळणार इतका रिटर्न

कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड कमी जोखीमेत जास्त परतावा देणारा उत्तम पर्याय आहे

Oct 2, 2021, 09:08 AM IST

Paras Defence च्या गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; प्रत्येक शेअर मागे तब्बल 300 रुपयांचा भरघोस नफा

 डिफेंस सेक्टरमधील कंपनी पारस डिफेंस ऍॆड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअरची आज बाजारात लिस्टिंग झाली.

Oct 1, 2021, 11:37 AM IST

200 रुपयांपेक्षाही स्वस्त शेअर! दिग्गज ब्रोकरेज हाऊसेसनेही लावला पैसा; 58 टक्क्यांपर्यंत परताव्याची क्षमता

आयसीआयसीआय सेक्युरिटीजने या दोन्ही शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Sep 30, 2021, 09:34 PM IST

सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर वधारणार; सध्या खरेदीची जबरदस्त संधी

सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊन सोन्याचे दर 48 हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहचू शकतात. असे मत आयआयएफएल सेक्युरिटीचे व्हिपी (रिसर्च) अनुज गुप्ता यांनी म्हटले आहे.

Sep 30, 2021, 11:28 AM IST

मार्केटच्या तुफान तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती; गुंतवणूकीबाबत संभ्रम गडद

बाजाराच्या या सुपररॅलीमध्ये आता गुंतवणूकदार संभ्रमात आहेत 

Sep 24, 2021, 03:08 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरांमध्ये जबरदस्त घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी

सोन्याच्या दरांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. MCX वर सोन्याचे दर घसरणीनंतर 46 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत होते. 

Sep 17, 2021, 02:38 PM IST

SBI ची जबरदस्त स्किम | फक्त 25 हजाराचे झाले 16 लाख; 500 रुपयांपासूनही SIP सुरू

 देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI द्वारा संचलित SBI Mutul Fund च्या काही स्किम्स देशातील सर्वात जुन्या स्किम्सपैकी एक आहेत

Sep 9, 2021, 03:19 PM IST

NSE ने गुंतवणूकदारांना दिला विशेष सल्ला; जाणून घ्या अन्यथा कष्टाची कमाई गमावून बसाल

देशातील प्रमुख शेअर बाजार एनएसईने (NSE)ने शुक्रवारी गुंतवणूकदारांना म्हटले की, त्यांनी फक्त नोंदणीकृत शेअर ब्रोकर्सकडूनच व्यवहार करावेत.

Aug 28, 2021, 08:59 AM IST

Mutual Funds ची भन्नाट स्किम! 1 लाखाचे झाले 22 लाख; वेगाने वाढणारी संपत्ती

म्युच्युअल फंड्सच्या अनेक अशा स्किम आहेत ज्यांनी आपल्या लॉंचिंगनंतर गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेत

Aug 28, 2021, 08:35 AM IST

एकेकाळी कटिंग चहा-कॉफीच्या भावात मिळत होते हे स्टॉक; पैसा गुंतवणारे आज करोडपती

अर बाजारात जेव्हा गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर, स्टॉकची किंमत नाही तर, त्याची वॅल्यु पाहायला हवी. 

Aug 27, 2021, 03:50 PM IST

अदानी ग्रुप या शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; कंपनीचा ग्लोबल मार्केटमध्येही डंका

अदानी उद्योग समूहाची कंपनी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या जून तिमाहीच्या नफ्यामध्ये एक वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वाढ झाली आहे

Aug 5, 2021, 01:46 PM IST

Vodafone Idea च्या स्टॉकमध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी अनिल सिंघवी यांचा महत्वाचा सल्ला

टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडीयाच्या शेअरमध्ये (आज) 5 ऑगस्ट मोठी घसरण झाली. IDEA चा शेअर 6 रुपयांच्याही खाली आला आहे

Aug 5, 2021, 12:52 PM IST

SBI च्या शेअरवर आजपर्यंतची सर्वात मोठी पैंज! निकालांनंतर तुफान तेजीचे संकेत

जून तिमाहीचे निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI च्या शेअरमध्ये उतार चढाव दिसून आला.

Aug 5, 2021, 11:08 AM IST

या 5 फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 वर्षात 281 टक्के रिटर्न

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतरही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरजस्त कमाई करून दिली आहे. 

Jul 29, 2021, 10:07 AM IST