iphone 13 pro 0

iPhone 13 वर 27 हजार रुपयांचं बंपर डिस्काउंट, अवघ्या काही दिवसांचा अवधी

iPhone 13: आयफोन चाहते कायम सेल्सची वाट पाहात असतात. कारण मोठं डिस्काउंट मिळत असल्याने गॅझेट्सच्या किमती आवक्यात येतात. iPhone 13 वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. चला तर जाणून घेऊयात या ऑफरचा फायदा कसा घेता येईल. 

Dec 19, 2022, 06:31 PM IST

iPhone 14 परवडत नाहीये, तर 13 खरेदी करा; कारण किंमत बरीच कमी झालीये

Apple नं बुधवारी Far Out इवेंटमध्ये बहुप्रतिक्षित iPhone 14 सीरिजची घोषणा केली (iPhone 14 launched). नव्या iPhone ची किंमत आपल्याला परवडणार नाही, असंच अनेकांना वाटत होतं. पण, मुळात तसं नाहीये. कारण हे नवं मॉडेल बऱ्याचजणांना परवडेल अशाच किमतीत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 

Sep 8, 2022, 08:32 AM IST

आताच खरेदी करा iPhone13, सुरुये Offers चा पाऊस; सरसकट 30 हजार रुपयांची सूट

तुम्हीही कधीपासून आयफोन घ्यायच्या विचारात आहात का? ही बातमी तुमच्यासाठी... 

 

 

Aug 2, 2022, 08:29 AM IST

Nokia Vs iPhone: टिकाऊपणा तपासण्यासाठी छतावरून फेकले दोन्ही फोन, कोणी मारली बाजी? पाहा Video

नोकिया 3310 आणि अ‍ॅपल आयफोन 13 प्रो या दरम्यान चाचणी घेण्यात आली. एका फेमस यूट्यूबरने टिकाऊपणा तपासण्यासाठी दोन्ही फोन छतावरून खाली फेकले. 

Aug 1, 2022, 04:41 PM IST

आयफोन मागचा ब्लॅक डॉट साधासुधा नाही, लाखो रुपयांचं काम करतो फुकटात

आयफोन युजर्संना काही फीचर्सची माहितीही नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका फिचरबद्दल सांगणार आहोत.

Jul 28, 2022, 04:33 PM IST

नेटवर्क नसतानाही करता येणार फोन, iPhone 13 मिळू शकतं 'हे' खास फीचर

जगाच्या पाठीवर कुठेही नेटवर्क मिळालं नाही तरीही आता कॉलिंग करता येणार...  iPhone 13 मध्ये मिळू शकतं हे खास फीचर

Aug 30, 2021, 03:35 PM IST