jobs in india

SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.

Sep 1, 2023, 10:16 AM IST

ड्रीम जॉब मिळवण्यासाठी ट्राय करा या ट्रीक्स

प्रत्येकालाच नोकरीची गरज असते. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात ड्रीम जॉब मिळवणे फारच कठिण टास्क आहे. फॉलो करा या सोप्या ट्रीक्स.   

Jun 28, 2023, 08:42 PM IST

पाहा सर्वाधिक सर्च केलेले Jobs कोणते? तुम्हीही शोधता ना हीच नोकरी...

Most Searched Jobs: इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केलेले जॉब्स कोणते, तुम्हाला माहितीये का, याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहितीही नसेल तेव्हा जाणून घेऊया. गेल्या काही वर्षात कोणत्या जॉब्सना पसंती मिळाली? 

Jun 9, 2023, 09:50 AM IST

Salary Hike : दणक्यात होणार पगारवाढ; यंदा नोकरदार वर्गाला मिळणार दोन आकडी Appraisals

Salary Hikes In 2023: मागील वर्षापासूनच जगभरात आर्थिक मंदीचे (World recession) संकेत असताना अनेक कंपन्यांनी नोकरकपात करण्यास सुरुवात केली. या नोकरकपातीमुळं यंदा पगारवाढ होणार की नाही, हाच प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला होता. 

 

Feb 24, 2023, 07:31 AM IST

मोदींकडून 71 हजार तरुणांना अपॉईंटमेंट लेटर, महिन्याभरात दुस-यांदा महानोकरभरती

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं (Central Government) मिशन सरकारी नोकरी हातात घेतलंय.

 

Nov 22, 2022, 10:43 PM IST

रेल्वेत परीक्षा न देता मिळवा नोकरी! 10वी पास उमेदवार करु शकतात अर्ज, जाणून घ्या

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

Jun 12, 2022, 06:47 PM IST

India Post GDS Recruitment 2022: 10 वी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

लवकर करा अर्ज! उरले फक्त 2 दिवस, सरकारी नोकरीची संधी सोडू नका

Jun 3, 2022, 04:27 PM IST

मराठी तरुणांसाठी IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; TCS मध्ये कर्मचाऱ्यांची मेगाभरती

TCS Recruitment 2022 latest News In MARATHI:टाटा समूहाची आयटी कंपनी TCS ने पदवीधर तरुणांसाठी पुन्हा एकदा बंपर भरती आणली आहे.

Apr 18, 2022, 02:56 PM IST

Indian Railways Recruitment: सुवर्णसंधी! परीक्षा न देताच आता रेल्वेमध्ये नोकरीची संधी

10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी, परीक्षा न देताच भरती....पाहा कसं आणि कुठे करायचा अर्ज

 

Nov 27, 2021, 07:00 PM IST

Jobs in Railway: तुम्ही 10 वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी! जाणून घ्या डिटेल्स

रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी सोडू नका, कसं अप्लाय करायचं वाचा सविस्तर

Aug 9, 2021, 04:12 PM IST

Sarkari Naukri 2021: 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी! सेंट्रल फोर्समध्ये 25271 रिक्त पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच CAPF, NIA, SSF आणि GD च्या रिक्त पदांसाठी दहवी पास असणारे अर्ज करू शकतात. 

Aug 9, 2021, 03:29 PM IST

पकोडा पॉलिटिक्स: भज्याच्या नावाखाली लोकांना अडाणी ठेवण्याचा भाजपचा डाव - केजरीवाल

केंजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर निशाणा साधला आहे.

Feb 12, 2018, 09:16 AM IST

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी....

भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Nov 13, 2017, 03:32 PM IST

पदवीधर असाल तर इथे मिळेल सर्वात जास्त पगाराची नोकरी

मुलांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. काहीतरी नवीन करण्याच्या हेतूने तरुण शिकत आहेत. 

Nov 12, 2017, 12:20 PM IST

हा कोर्स केल्यास तुम्हाला मिळेल ७० हजार रुपयांपर्यंत पगार

नोकरीची काळजी आपल्या प्रत्येकालाच असते. खासकरुन अशा तरुणांना ज्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करायचा असतो.

Nov 10, 2017, 11:21 AM IST