land acquisition

Eknath Shinde म्हणतात, "...तेव्हा मी सलग 3 दिवस एकही मिनिट झोपलो नाही"

CM Eknath Shinde: माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझं टॉनिक आहे. लोकांची गर्दी हीच माझी उर्जा असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.

Jan 29, 2023, 12:41 AM IST
There is no land acquisition for Foxconn in Talegaon - BJP's allegation PT1M10S

Video | तळेगावात फॉक्सकॉनसाठी भूसंपादन नाहीच - भाजपचा आरोप

There is no land acquisition for Foxconn in Talegaon - BJP's allegation

Sep 26, 2022, 07:00 PM IST
Congress Minsiter Balasaheb Thortat On UNPL Number To Stop Corruption Of Land Selling And Buying PT1M55S

VIDEO | आता तुमच्या जमिनींनाही मिळणार आधार क्रमांक

Congress Minsiter Balasaheb Thortat On UNPL Number To Stop Corruption Of Land Selling And Buying

May 27, 2022, 10:25 PM IST
To Stop Corruption Of Land Selling And Buying Govt Giving UNPL Number Card PT31S

VIDEO | आता जमीन खरेदीतील फसवणूक टळणार

To Stop Corruption Of Land Selling And Buying Govt Giving UNPL Number Card

May 27, 2022, 09:40 PM IST

जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Unique Land Parcel Identification Number project : जमीन खरेदीतील ( land purchase) फसवणूक टाळण्यासाठी आता भूआधार क्रमांक मिळणार आहे. एका क्लिकवर जमिनीची सर्व माहिती मिळणार आहे. 

May 27, 2022, 08:58 AM IST

सरकारी अधिकाऱ्यांनीच खाल्लं शेत, भूसंपादनाच्या नावानं लाखों रुपयांची लूट

पुण्यातल्या ठकसेनांचा 'झी २४ तास' इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश 

Jan 27, 2022, 08:53 PM IST

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, पुण्यासाठी 1000 कोटींचा निधी

Ring Road in Pune  : पुणेकरांसाठी मोठी खुशखबर आहे. महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेत 1000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

Jan 12, 2022, 10:03 AM IST

भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

धकाते यांची तब्बल ३७९ चौरस मीटर जमीन रस्त्यासाठी भूसंपादित करण्यात येणार आहे

Jul 18, 2018, 10:05 AM IST
भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये! PT5M52S

भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

भूसंपादनाचं धक्कादायक वास्तव : ७२ लाखांच्या जमिनीसाठी दोन रुपये!

Jul 18, 2018, 10:02 AM IST

'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू

उर्वरित जमिनीचे सक्तीचे भूसंपादन केवळ चार पट रक्कम देऊन केलं जाणार असल्यानं  शेतकऱ्यांनी विरोध केलाय. 

May 30, 2018, 11:01 PM IST

'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू

'समृद्धी'साठी आता होणारं 'सक्ती'चं भूसंपादन, अधिसूचना लागू 

May 30, 2018, 08:07 PM IST

समृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?

समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.

Feb 13, 2018, 08:01 PM IST

भूसंपादनात कायदेशीर मार्गाने लुटीचा 'धुळे पॅटर्न'

भूसंपादनाच्या प्रक्रियेत गोरगरीब शेतकरी का  भरडला जातो आणि काही ठराविक लोक का जास्त मोबदला घेऊन गब्बर कसे होतात? याचा शोध आम्ही घेतला. समृद्धी महामार्ग असो किंवा दोंडाईचा सौरऊर्जा प्रकल्प... अशा प्रकल्पांमध्ये सामील होऊन दलाल शेतकऱ्यांना लुटतात.

Jan 30, 2018, 10:45 AM IST