m j akbar

#MeToo प्रकरणात एम जे अकबर यांना पुन्हा एकदा झटका

माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार एम जे अकबर यांच्यावर #MeToo मोहिमेंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले होते.

Apr 10, 2019, 12:43 PM IST

एम.जे.अकबर यांचा प्रिया रमाणींविरोधात अब्रूनुकसानीचा दावा

केंद्रीय परराष्ट्र राज्य मंत्री एम जे अकबर यांनी आज मुक्त पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अब्रु नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

Oct 15, 2018, 11:00 PM IST

एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या ' द झेड फॅक्टर :  माय जर्नी अॅज द रॉग मॅन अॅट राइट टाइम' आत्मचरित्राचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालंय

Jan 20, 2016, 03:03 PM IST