mahad flood

Pravin Darekar | पॅकेजची रक्कम पुरेशी नाही, प्रविण दरेकरांची सरकारवर टीका

 राज्य सरकारने (Maharashtra Government) पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली. या पॅकेजवरुन  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Opposition Leader Pravin Darekar)  यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 

Aug 3, 2021, 06:50 PM IST

Maharashtra Flood 2021 | पुरात नुकसान झालेल्यांना नेमकी किती मदत? जाणून घ्या

दुकानदारांना  (Shopkeepers) तसेच ज्यांनी पुरात (Maharashtra Flood)   आपलं घर गमावलंय, त्यांना मदत म्हणून किती अर्थसहाय्य मिळणार, याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी दिली आहे.  

 

Aug 3, 2021, 03:51 PM IST

पूरग्रस्त आणि दरडग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, 11 हजार 500 कोटींचं पॅकेज

राज्य सरकारने (Maharashtra) दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना (Flood) मोठा दिलासा दिला आहे. दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांनासाठी  11 हजार500 कोटींच्या पॅकेजला मान्यता दिली आहे. 

Aug 3, 2021, 03:14 PM IST

Nitin Raut | पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

उर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी घोषणा केली आहे.

 

Jul 30, 2021, 04:37 PM IST

"दौरे करणं टाळायला हवं” शरद पवारांच्या आवाहनावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पूरग्रस्त भागात नेत्यांनी दौरे करु नये, त्यामुळे यंत्रणेचं लक्ष बचावकार्यातून विचलित होतं, असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं होतं.

Jul 27, 2021, 03:50 PM IST

सांगली, कोल्हापूर पुराचा वाहतुकीला फटका, महामार्गासह 9 मार्ग बंद

 पावसाचा हाहाकार दिसून येत आहे.  (Heavy rains in Maharashtra ) सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा (Kolhapur floods ) आणि कृष्णा नदीच्या ( Sangli floods) पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुराचा धोका वाढला आहे.   

Jul 23, 2021, 12:59 PM IST

Maharashtra Rain : पुढील 3 ते 4 तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे

 पावसाने धुमाकुळ घातला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत.  

Jul 23, 2021, 12:03 PM IST

VIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग

Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला.  (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.  

Jul 23, 2021, 11:40 AM IST

Chiplun flood : गावकऱ्यांनी धाडस दाखवत केली 15 जणांची सुटका, खेर्डीत 20 जणांना वाचविले

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार दिसून आला आहे. (Heavy rains in Chiplun) हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 

Jul 23, 2021, 10:13 AM IST

रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी, नागरिकांचे मोठे हाल

 Raigad Rain : रायगड जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनाचे सात बळी गेले आहेत. (Seven deaths due to floods and landslides in Raigad ) महाड, पोलादपूरमध्ये हाहाकार उडाला आहे.    

Jul 23, 2021, 09:44 AM IST

आता सिंधुदुर्गात ढगफुटी, तेरेखोल नदीला पूर तर तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

Maharashtra Rains​ : कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. (Heavy rains in Sindhudurg, Maharashtra )  

Jul 23, 2021, 08:59 AM IST

सांगलीला पुराचा धोका, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ

 मुसळधार पावसाने हाहा:कार उडवला आहे. (Heavy rains in Maharashtra ) कोकणातील चिपळूण (Chiplun flood), महाड (Mahad flood) आणि खेड, संगमेश्वर येथे पूरस्थिती कायम आहे. आता सांगलीत पुराचा धोका वाढला आहे. (flood in Sangli)  

Jul 23, 2021, 08:21 AM IST